ramoji film city founder ramoji rao passes away

Ramoji Rao Death: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramoji Rao Death: शनिवारी पहाटे तेलंगणामधील हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Jun 8, 2024, 07:57 AM IST