ranbeer cat houseनव्या घरातनव्या घरात

‘लव्ह बर्ड्स’ रणबीर-कतरिना नव्या घरात राहायला जाणार!

 

नवी दिल्ली: अभिनेता रणबीर कपूर लवकरच त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत नविन घरात राहण्यासाठी जाणार आहे. 

2010 मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या मैत्रीच्या चर्चा समोर आल्या होत्या.

Nov 12, 2014, 05:15 PM IST