ranbeer kapoor

आलियाला वहिनी बनवण्यास करिना आतुर

आलिया भट्ट, करिनाची खूप मोठी चाहती आहे.

Oct 14, 2019, 08:02 PM IST

जेव्हा आलिया रणबीरची अशी भेट होते...

आलिया आणि रणबीर लवकरच 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Sep 18, 2019, 12:21 PM IST

करणच्या पार्टीमध्ये दीपिका-रणबीर एकत्र

करण त्याच्या हाउस पार्ट्यांसाठी फारच प्रसिद्ध आहे.

Jul 28, 2019, 04:57 PM IST

लग्नघटिका आली समीप, ऋषी कपूर लवकरच परतणार मायदेशी?

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत.

Jul 24, 2019, 03:47 PM IST

आलियासोबतच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणबीर...

बॉलिवूडमध्ये वातावरण सध्या थोडं लग्नाळू झालं आहे.

Aug 22, 2018, 03:52 PM IST

दीपिकाने एक्स-बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा फोटो केला शेअर

दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने लहान बहिण अनिशा पादुकोणचे फोटो शेअर केले होते. हे फोटो रणवीर सिंगने क्लिक केले होते. दीपिकाने वर्ल्ड रोलरॉस्टर डे या हॅशटॅगसह हा फोटो शेअर केला होता.

Aug 20, 2018, 09:58 AM IST

संजूच्या यशानंतर रणबीर कपूरने वाढवले मानधन ; सलमानलाही टाकले मागे

रणबीर कपूरच्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३३३ कोटीहून अधिक कमाई केली. 

Jul 25, 2018, 02:59 PM IST

'संजू'चा 'बाहुबली'ला मागे टाकत विक्रम

संजूने बनवला नवा रेकॉर्ड

Jul 2, 2018, 12:22 PM IST

दीपवीर, विरुष्काप्रमाणे रणबीर आणि आलियाला दिले 'हे' नाव!

सिनेसृष्टीत प्रत्येक जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून खास नाव मिळते. 

Jun 30, 2018, 10:10 AM IST

'संजू' च्या प्रदर्शनानंतर रणबीर कपूर आई नीतू सिंगसोबत होणार फ्रान्सला रवाना...

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Jun 20, 2018, 01:06 PM IST

'या' व्यक्तीसाठी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येणार

अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील हीट जोडीपैकी एक आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. वेगळे झाल्यानंतरही त्यांनी 'तामशा' हा चित्रपट केला होता. मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.  

Apr 4, 2018, 08:47 AM IST

परदेशात होणार आलिया भट्टच्या 25व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट ही आघाडीच्या नव्या आणि दमदार कलाकारांपैकी एक आहे.

Mar 13, 2018, 02:52 PM IST

...जेव्हा रणबीरला पाहून बिग बी ही गोंधळले

बॉलीवूडचे असे काही आगामी सिनेमे ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट. या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारलीये.

Feb 24, 2018, 01:37 PM IST

'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

Sep 28, 2016, 02:27 PM IST