Alia Bhatt Viral Video : डबल चीन, गोबरे गाल... लेकिच्या जन्मानंतर आलिया खरंच इतकी बदललीये?
Alia Bhatt Viral Photo : प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. आलियाचा हा फोटो पाहता प्रथमदर्शनी अनेकजण असाच अंदाज बांधत आहेत. तुम्ही पाहिला का तिचा फोटो?
Jan 11, 2023, 03:18 PM IST
'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी
Alia Bhatt रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.
Jan 8, 2023, 06:13 PM ISTKapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?
Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न...
Jan 3, 2023, 12:22 PM ISTAlia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे.
Jan 2, 2023, 11:30 AM ISTAlia Bhatt आणि Ranbir Kapoor नं लग्नानंतरचा पहिला New Year असा केला सेलिब्रेट, पाहा Photo
Alia Bhatt आणि Ranbir Kapoor चं लग्नानंतर पहिलं New Year, त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Jan 1, 2023, 04:05 PM ISTलग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?
Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे.
Jan 1, 2023, 01:33 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला.
Dec 30, 2022, 10:54 AM ISTMouni Roy: मौनी रॉयच्या घायाळ अदा; Bold Dance पाहून चाहत्यांचे डोळे गरगरले!
Mouni Roy Instagram Post: आपल्या मेहनतीच्या जोरावर मौनीने आपलं वेगळं स्थान मिळवलंय. अशातच तिचा एक बोल्ड व्हिडिओ (Mouni Roy Bold Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Dec 28, 2022, 12:38 AM ISTAlia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक
Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली
Dec 26, 2022, 01:55 PM ISTगर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर
Vishal Malhotra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे, तर गर्व का करू नये आणि त्यामुळे किती नुकसान होते हे सांगितले आहे.
Dec 19, 2022, 06:53 PM ISTFact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!
Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo: सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.
Dec 17, 2022, 06:10 PM ISTMahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?
'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट
Dec 16, 2022, 10:39 AM IST
Actress Spotted At Gym: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच जिममध्ये
Actress Fitness Video: 'ही' सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच... Video पाहून तुम्ही व्हाल थक्क
Dec 12, 2022, 06:19 PM IST
Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते जी अपेक्षा करत होते ते आता खरं होताना दिसणार आहे.
Dec 10, 2022, 10:35 AM IST
'राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...', Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता
मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बाबा झाल्यानंतर रणबीरला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता; अखेर अभिनेत्याने बोलूनच दाखवलं
Dec 10, 2022, 10:22 AM IST