rashi parivartan

Eye Blinking : उजवा की डावा, कोणता डोळा फडफडणे असते शुभ?

Eye Blinking :  समुद्रशास्त्रानुसार डोळा फडफडणे हे तुम्हाला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत देत असतात. पण कुठला डोळा फडफडणे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ असतो ते जाणून घेऊयात. 

Sep 24, 2023, 11:38 AM IST

Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय

Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे. 

 

Sep 24, 2023, 10:48 AM IST

Samudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा

Samudrik Shastra : आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज अधिक प्रमाणात होताना दिसतात. जर तुम्ही देखील लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर मुलीच्या डोळ्यात तुमच्या घराचं भविष्य लपलेलं असतं. 

Sep 23, 2023, 02:27 PM IST

Astrology : 'या' 3 राशींच्या व्यक्ती मानल्या जातात छुपा रुस्तम

Astrology : 12 राशींपैकी 3 राशींची लोक असे असतात ज्या आपल्या मनातील कुठल्याही गोष्टी जगासमोर येऊ देत नाही. म्हणून त्यांना छुपा रुस्तम असं म्हटलं जातं. चला जाणून घेऊयात कोण आहेत या तीन राशी 

Sep 22, 2023, 11:08 AM IST

Shani Rahu Guru Yuti : 1100 वर्षांनंतर गुरु, शनि आणि राहुचा दुर्मिळ संयोग! 'या' 3 राशींसाठी ठरणार वरदान

Shani Rahu Guru Yuti : शनि, राहू आणि गुरु या त्रिग्रहांचा तब्बल 1100 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा संयोग वरदान ठरणार आहे.

Sep 22, 2023, 08:00 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे. 

Sep 19, 2023, 10:23 AM IST

Mangal Nakshatra Gochar : मंगळ करणार चित्र नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Sep 19, 2023, 08:35 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली

Aarti Sangrah : गणेश चतुर्थी आणि बाप्पा हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. पुढील 10 दिवस गणेशाची मनोभावे आराधना केली जाणार आहे. अशावेळी संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली एका क्लिवकवर

Sep 18, 2023, 01:48 PM IST

Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार आहे. अनेकांनी रविवारीचा मुहूर्त साधत कार्यशाळेतून बाप्पाला घरी नेलं. शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय.

Sep 18, 2023, 10:42 AM IST

Horoscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Career Horoscope 18 to 24 September : या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यात मंगळ अस्तामुळे काही राशींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बाप्पा कृपेने तुमच्या हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. 

Sep 18, 2023, 04:20 AM IST

Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम

Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती. 

Sep 18, 2023, 04:00 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा. 

Sep 17, 2023, 01:01 PM IST

Hartalika Teej 2023 : हरितालिका 'या' राशींना बनवतील कोट्याधीश? शिव-पार्वतीचा बसरणार आशिर्वाद

Hartalika Teej 2023 : हरितालिकेचं व्रत काही राशींच्या मंडळींसाठी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 16, 2023, 03:12 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा

Ganesh Chaturthi 2023 : विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार पूजा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कशी पूजा करायला हवी. बुध आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गणरायची पूजा लाभदायक ठरते.  

 

Sep 16, 2023, 01:26 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Sep 16, 2023, 09:03 AM IST