"आधीच बहिष्कार घाला..." चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा वातावरण तापले, रशीद लतीफचा PCB ला सल्ला
Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्पर्धेबद्दल रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.
Dec 12, 2024, 08:16 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी वादात दाऊदचं नाव? पाकच्या माजी कर्णधाराने भारताला धमकी
Dawood Ibrahim, Champions Trophy: पुढच्या वर्षी पाकिस्तान फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाला तिथे पाठवण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Dec 3, 2024, 11:16 AM IST'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान
पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे.
Aug 29, 2024, 07:58 PM ISTMS Dhoni: धोणी चांगला विकेटकिपर नव्हताच, किपींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा दिग्गज कोण?
ज्याची क्रिकेटविश्वात बेस्ट कीपर म्हणून ख्याती, त्या धोणीबाबत दिग्गज क्रिकेटर म्हणाला....
Aug 10, 2022, 07:23 PM ISTरोहित शर्माची जीभ घसरली...; पाकिस्तानची रोहितवर टीका
रोहितचं वक्तव्य पाकिस्तानी खेळाडूंना रूचलं नाहीये.
Mar 10, 2022, 11:19 AM ISTशास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात 'या' व्यक्तीचा हात
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री यांना हटवण्यामागे एका बड्या व्यक्तीचा हात असल्याचं या खेळाडूने म्हटलंय
Jan 28, 2022, 10:26 AM IST'वय चोरुन अंडर-१९ टीममध्ये निवड'; पाकिस्तानी क्रिकेटपटू भडकला
अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने घोषित केलेल्या टीमवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Dec 8, 2019, 11:34 AM IST'हा' प्लेयर धोनीला नाही मानत बेस्ट किपर
माजी पाकिस्तानी विकेटकिपर राशिद लतीफने महेंद्रसिंग धोनीचे तोंडभरून कौतूक केलं. पण तरीही माही हा बेस्ट किपर नाही असेही तो मानतो. त्याच्यामते आफ्रिकेचा किपर हा बेस्ट किपर आहे.
Mar 15, 2018, 11:55 AM ISTसेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 12, 2017, 04:17 PM ISTसचिनने मनोचिकित्सकाकडे जावे- लतिफ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या महाशतकाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दडपण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याने मनोचिकित्सकाकडून सल्ला घ्यावा, असा फुकटचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने दिला आहे.
Jan 9, 2012, 04:28 PM IST