rashmika mandanna pushpa 2

विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा

Rashmika Mandanna Flight : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती...

Feb 18, 2024, 12:26 PM IST

रश्मिका एका चित्रपटासाठी आकारते 4 ते 4.5 कोटी मानधन, खुलासा करत म्हणाली 'मी...'

रश्मिका ही एका चित्रपटासाठी चार ते साडेचार कोटी रुपये आकारत असल्याचे बोललं जात आहे. पण आता तिने स्वत: याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Feb 7, 2024, 04:15 PM IST

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक

Rashmika Mandanna :  नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना 80 लाखांच्या सवणुकीची शिकार झाली आहे. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचा व्यवस्थापक आहे. मॅनेजरने रश्मिकाचे 80 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच रश्मिकाला प्रचंड राग आला आणि त्यांनी व्यवस्थापकाला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले. 

Jun 20, 2023, 08:39 AM IST

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाची 80 लाख रुपयांना फसवणूक, 'या' व्यक्तीने केला घात!

Rashmika Mandanna News: रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.

Jun 19, 2023, 08:01 PM IST

Rashmika Mandanna चे असे फोटो पाहून चाहते म्हणत आहेत, 'फायर...'

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका सध्या खूप चर्चेत... अभिनेत्रीला अशा लूकमध्ये पाहून चाहते हैराण...

 

Dec 4, 2022, 09:17 AM IST