rate

1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 8, 2018, 08:47 AM IST

बजेट 2018 सादर झाल्यानंतर सोन्या - चांदीच्या दरात फरक

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Feb 1, 2018, 06:22 PM IST

'पद्मावत'नं उत्सुकता ताणली, एका तिकीटाचा दर माहीत आहे का?

करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात सुरू असवल हिंसक विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त सिनेमा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित होतोय.

Jan 25, 2018, 09:02 AM IST

नाशिक | कौटुंबिक वादातून महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 08:23 PM IST

ऑम्लेट आणि भूर्जीला थंडीचा तडका

व्रतकैवल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. याकाळात मांसाहार वर्ज असल्याने अंड्यांची मागणी कमी असते. 

Nov 18, 2017, 02:17 PM IST

राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरचा आपला कर कमी करणार. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

Oct 5, 2017, 05:58 PM IST

रेल्वेतील जेवण नाही आवडल्यास अशी करा तक्रार

रेल्वे मंत्रालयाने खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यानुसार प्रवाशांना त्यांचा फीडबॅक ऑनलाईन देता येणार आहे. जेवण चांगले, वाईट किंवा वाईट असे खाल्ल्यानंतर लगेचच कळणार आहे.

Sep 16, 2017, 08:31 PM IST

स्टेट बँकेनंतर आता या बँकेनंही ग्राहकांना दिला 'जोर का झटका'

बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या बँकांनीही हाच मार्ग स्विकारलाय. 

Aug 5, 2017, 11:46 PM IST

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

Jul 6, 2017, 10:07 PM IST

GST : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.

Jul 1, 2017, 07:37 AM IST