Ration Card Online: रेशनकार्डमध्ये मुलाचं नाव अॅड करायचय. पण तुम्हाला याची प्रोसेसच माहिती नाहीये का? तर जाणून घ्या ही प्रक्रिया.
Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे.
Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे.
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.
विचारही केला जात नाहीये ना? हरकत नाही... फार चिंता करु नका.
सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना Ration Card वर अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. आतापासून यावर स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे.
शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी ठराविक अन्नधान्य देण्यात आलं.
लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वजन करताना अंडरकटिंग टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.