ratnagiri

Ratnagiri Costal And Fisherman Alert From Soba Cyclonic Storm PT1M46S

रत्नागिरी । कोकणला 'सोबा' वादळाचा मोठा धोका

कोकण किनारपट्टीला 'सोबा' वादळाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Dec 4, 2019, 05:35 PM IST
Ratnagiri Nanar Villagers Celebrating As CM Thackeray Ordered To Withdraw Cases Against Protestor PT2M10S

रत्नागिरी | नाणारमध्ये जल्लोषाचं वातावरण

रत्नागिरी | नाणारमध्ये जल्लोषाचं वातावरण

Dec 3, 2019, 02:15 PM IST
Mumbai Uddhav Thackeray On Nanar Project PT1M19S

मुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dec 2, 2019, 11:50 PM IST

मोठी बातमी : 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे. 

Dec 2, 2019, 08:27 PM IST
Ratnagiri Cyclone PT1M25S

रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस

रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस

Dec 1, 2019, 12:05 AM IST

रत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे. 

Nov 20, 2019, 04:23 PM IST
Ratnagiri Vinayak Raut On Mumbai Goa Highway Potholes PT1M7S

रत्नागिरी | कंपनीचा ठेका रद्द करा - विनायक राऊत

रत्नागिरी | कंपनीचा ठेका रद्द करा - विनायक राऊत
Ratnagiri Vinayak Raut On Mumbai Goa Highway Potholes

Nov 16, 2019, 04:05 PM IST

रत्नागिरीत ट्रक आणि रिक्षात ठोकर, दोन जण ठार

 रस्त्यावर ट्रक आणि रिक्षा अपघातात दोन जण ठार झाले आहेत.

Nov 16, 2019, 10:06 AM IST
Ratnagiri Kokan Costal Area No Fish Found In Sea As Result Fish Rate Rise PT4M10S

रत्नागिरी | सातशे रुपयांचं पापलेट १३०० रुपयांना

रत्नागिरी | सातशे रुपयांचं पापलेट १३०० रुपयांना
Ratnagiri Kokan Costal Area No Fish Found In Sea As Result Fish Rate Rise

Nov 15, 2019, 03:15 PM IST

मुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?

मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.  

Nov 14, 2019, 11:18 PM IST
Yuva Sena Chief And MLA Aditya Thackeray On Ratnagiri Visit PT1M28S

रत्नागिरी | आदित्य ठाकरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहाणी

रत्नागिरी | आदित्य ठाकरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहाणी
Yuva Sena Chief And MLA Aditya Thackeray On Ratnagiri Visit

Nov 3, 2019, 08:10 PM IST
Ratnagiri Shiv Sena MP Ravindra Vaikar On Yuti PT1M18S

रत्नागिरी | 'उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील'

रत्नागिरी | 'उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील'
Ratnagiri Shiv Sena MP Ravindra Vaikar On Yuti

Nov 3, 2019, 08:00 PM IST
Ratnagiri Shiv Sena MP Vinayak Raut On Yuti PT1M50S

रत्नागिरी | लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे द्यावे- विनायक राऊत

रत्नागिरी | लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे द्यावे- विनायक राऊत

Nov 3, 2019, 07:55 PM IST
Ratnagiri Farmer Loss PT2M26S

रत्नागिरी | भातशेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात

रत्नागिरी | भातशेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात

Nov 1, 2019, 04:05 PM IST
Ratnagiri Rice Farm Destroyed From Returning Monsoon PT1M42S

रत्नागिरी | ४० पेक्षा जास्त टक्के भातशेतीला फटका

रत्नागिरी | ४० पेक्षा जास्त टक्के भातशेतीला फटका
Ratnagiri Rice Farm Destroyed From Returning Monsoon

Oct 31, 2019, 08:05 PM IST