रत्नागिरी | सुनील तटकरेंची भाजपवर टीका
रत्नागिरी | सुनील तटकरेंची भाजपवर टीका
Feb 15, 2020, 02:35 PM ISTरत्नागिरी | मुंबई- गोवा हायवेजवळ पंचतारांकित रिसॉर्ट
रत्नागिरी | मुंबई- गोवा हायवेजवळ पंचतारांकित रिसॉर्ट
Feb 15, 2020, 02:20 PM ISTरत्नागिरी | लहरी निसर्गामुळे आंबा उत्पादक हतबल
रत्नागिरी | लहरी निसर्गामुळे आंबा उत्पादक हतबल
Ratnagiri Mango Affect By Nature
सुपर प्राईम टाईम | गंगातीर्थचा विकास कधी होणार?
सुपर प्राईम टाईम | गंगातीर्थचा विकास कधी होणार?
Feb 9, 2020, 05:00 PM ISTराजापूर गंगातीर्थचा विकास वादात रखडला, सोयी-सुविधांचा अभाव
राजापूर येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे.
Feb 8, 2020, 10:39 PM ISTरत्नागिरी । राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथील प्रसिद्ध गंगा तिर्थचा विकास कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. येथील विकासाचा आराखडा रखडला आहे. त्यामुळे राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
Feb 8, 2020, 08:10 PM ISTकोकण रेल्वेत चक्क बेसीनचे बाटलीबंद पाणी, तरुणाला १० दिवसांची कैद आणि दंड
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का?
Feb 6, 2020, 09:28 PM ISTरत्नागिरी । मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.
Jan 30, 2020, 10:05 PM ISTमराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे.
Jan 30, 2020, 06:34 PM ISTहापूस बाजारात दाखल, डझनला तीन हजार रुपये
हापूस आंबा यंदा जानेवारी अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा भार पडणार आहे.
Jan 28, 2020, 07:07 PM ISTरत्नागिरीत ठेकेदाराच्याच कामगारांना 'शिवभोजन'चा लाभ
उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत यातला घोटाळा उघड
Jan 27, 2020, 06:15 PM ISTकोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार
कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा.
Jan 24, 2020, 04:45 PM ISTरत्नागिरी| तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी ९ कोटीचा निधी
रत्नागिरी| तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी ९ कोटीचा निधी
Jan 24, 2020, 03:20 PM ISTरत्नागिरी | वाशी मार्केटमध्ये आंब्याची पहिली पेटी
रत्नागिरी | वाशी मार्केटमध्ये आंब्याची पहिली पेटी
Jan 21, 2020, 02:15 PM ISTरत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका
रत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका
Jan 20, 2020, 08:25 PM IST