नाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब
नाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब
Jan 20, 2020, 07:15 PM ISTरत्नागिरी | फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू
रत्नागिरी | फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू
Jan 19, 2020, 09:40 PM ISTरत्नागिरी | कोकणी मेव्याला सोन्याचा भाव
रत्नागिरी | कोकणी मेव्याला सोन्याचा भाव
Ratnagiri Cashu Get Good Price In market
रत्नागिरी । तिवरे धरणबाधितांचे पुनर्वसन करणार - उदय सामंत
तिवरे धरणबाधितांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन - उदय सामंत
Jan 17, 2020, 08:15 PM ISTरत्नागिरी । मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?
मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?
Jan 17, 2020, 07:50 PM ISTतिवरे धरणबाधितांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन - उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील तिवरेवासियांना घरांबाबत अखेर दिलासा मिळाला आहे.
Jan 17, 2020, 07:28 PM ISTरत्नागिरी । कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव
कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव
Jan 14, 2020, 07:45 PM ISTरत्नागिरी | 'झी 24 तास'च्या बातमीचा दणका, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे आदेश
रत्नागिरी | 'झी 24 तास'च्या बातमीचा दणका, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे आदेश
Jan 13, 2020, 03:25 PM ISTरत्नागिरी । गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस स्थानकाचे काम रखडले
गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. दीड वर्षात दहा टक्केही काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी घारेवर धरले.
Jan 12, 2020, 08:20 PM ISTकोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, एक समिती गठीत करा - उदय सामंत
कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत बैठकीत आढावा.
Jan 11, 2020, 12:12 PM ISTरत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
रत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
Jan 11, 2020, 12:30 AM ISTरत्नागिरी | लांजा नगर पंचायतीवर शिवेसनेचा झेंडा
रत्नागिरी | लांजा नगर पंचायतीवर शिवेसनेचा झेंडा
Jan 10, 2020, 04:30 PM ISTलांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत
या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला
Jan 10, 2020, 12:18 PM ISTरत्नागिरी । मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव
रत्नागिरीत मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिक त्रस्त आहेत.
Jan 9, 2020, 08:45 PM ISTभटके कुत्रे आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे रत्नागिरीकर हैराण
कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम पुन्हा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Jan 9, 2020, 08:25 AM IST