ravindra mahajani death

वडिलांना काय सांगशील? चाहत्याने प्रश्न विचारताच गश्मीर महाजनी संतापला, म्हणाला 'मी तुला कशाला...'

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं 15 जुलै रोजी निधन झालं. पुण्यातील घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) प्रसारमाध्यमांपासून दूरच होता. दरम्यान, नुकतंच त्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आईच्या प्रकृतीसंबंधी माहिती दिली.

 

Jul 31, 2023, 03:27 PM IST

ते माझे वडील होते..; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मुलगा गश्मीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Gashmeer Mahajani Post On Ravindra Mahajani Death आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर गश्मीरने एक पोस्ट केली आहे. 

Jul 19, 2023, 10:05 AM IST

श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली...

Hemangi Kavi On Ravindra Mahajani Deathआपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट केली आहे. 

 

Jul 16, 2023, 04:42 PM IST

मंगळवारी शेवटचे दिसले, 8 महिन्यात कोणीच भेटायला आले नाही...; रवींद्र महाजनींचे शेजारी काय म्हणाले?

Ravindra Mahajani Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने खळबळ उडवली आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातच सापडल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jul 15, 2023, 01:28 PM IST

"तो हिरो आणि मी साईडला असे...", Ravindra Mahajani यांच्या निधनावर बोलताना अशोक सराफ भावूक

Ashok Saraf on Actor Ravindra Mahajani Death :  रवींद्र महाजनी यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजारच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा रवींद्र यांचे निधन झाले असून त्यांचा मृतदेह सापडला. 

Jul 15, 2023, 11:21 AM IST