raw papaya

'या' कच्चा फळामुळे शरीराला होतात जबदरस्त फायदे...

या' फळामध्ये व्हिटामिन C,व्हिटामिन E, प्रोटीन , लोह , अ‍ँटीऑक्सिडेंट्स यांसारखे बरेच पोषकतत्व आहेत

Nov 12, 2024, 12:55 PM IST

कच्ची पपई आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या 5 फायदे

पपई आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. तुम्ही याचा समावेश तुमच्या आहारात करायलाच हवा. पिकलेल्या पपई सोबतच कच्ची पपईचेही सेवन केल्यास शरीरात चांगले बदल होतील. 

Aug 31, 2024, 06:01 PM IST

पिकलेल्या पपईपेक्षा जास्त फायदेशीर कच्ची पपई, 'या' लोकांसाठी तर वरदानच

पिकलेल्या पपईपेक्षा जास्त फायदेशीर कच्ची पपई, 'या' लोकांसाठी तर वरदानच

Dec 17, 2023, 03:11 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

कच्चा पपई खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता. 

Jun 5, 2018, 10:24 PM IST

कच्च्या पपईने दूर करा चेहर्‍यावरील डाग

  चेहर्‍यावर पडलेले डाग तुम्हांला कळत- नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंतू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे पपई. मग पहा कच्चा पपई तुमच्या आत्मविश्वासाला आणि त्वचेलाही उजाळा देण्यास मदत करेल.

Feb 28, 2018, 10:41 PM IST

कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे

मुंबई : कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते. 

Apr 2, 2016, 11:19 AM IST