बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
RBI | EMI भरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट 'जैसे थे'
RBI Policy No Change In Reporate Relief To Loan Payers
Jun 8, 2023, 12:55 PM ISTपुन्हा चलनात येणार 1000 ची नोट? RBI चे गव्हर्नर काय म्हणतायत ऐकाच
1000 Rupees Notes: काही दिवसांपूर्वीच 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा आरबीआय आणि केंद्राकडून करण्यात आली. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक घोषणेकडे सर्वांचच लक्ष आहे.
May 22, 2023, 12:48 PM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTतुमचं इथं खातं तर नाही? RBI कडून 'या' 8 सहकारी बँकांचे परवाने रद्द
RBI Cancelled 8 Co-Operative Bank License: गेल्या काही काळापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करून बँकिंग क्षेत्रात सुतूत्रता आणली आहे. फसव्या बँकांकडून खातेधारकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठीसुद्धा आरबीआयनं खास पावलं उचलली आहेत.
Apr 20, 2023, 12:19 PM IST
RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा
RBI MPS : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2004 साठी पहिले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याज दरवाढीसंदर्भात आरबीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:17 AM ISTRBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Feb 25, 2023, 04:40 PM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTFact Check : पुन्हा येणार 1000 रुपयाची नवी नोट, काय आहे सत्य जाणून घ्या
video viral 1 जानेवारीपासून पुन्हा येणार 1000 रुपयांची नवी नोट, बंद होणार 2000 रुपयांची नोट, चाललंय तरी काय?
Dec 22, 2022, 01:45 PM IST
महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTInterest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?
Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM ISTRBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !
Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल.
Dec 2, 2022, 09:10 AM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM IST