record high

शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी

Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

May 23, 2024, 01:45 PM IST

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं

सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची उत्तम संधी 

Oct 5, 2021, 12:40 PM IST

Gold Silver Price : रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी कमी झाला सोन्याचा दर

सोन्याच्या दरात मोठी घसरण, गाठला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा निच्चांक 

Aug 17, 2021, 01:43 PM IST

रेकॉर्ड हायपेक्षा 9500 रुपयांनी सोनं स्वस्त; गुंतवणूकीची सर्वोत्तम संधी

Gold Buying Strategy सोन्याची गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकावरून मोठी घसरण झाली आहे. 

Jun 30, 2021, 04:43 PM IST

Akshay Trituya 2021 | सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; एका वर्षात सोने उच्चांकी दर गाठणार

अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीचे नियोजन करणार असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

May 14, 2021, 08:12 AM IST

राज्यभरात उष्णतेने गाठला उच्चांक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 12:51 PM IST