reena roy

'मी पूनमसोबत विवाहित असतानाही रिना रॉयशी...', शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर दिली कबुली, म्हणाले 'शारिरीक...'

पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांच्याशी लग्न झालेलं असतानाही आपण रिना रॉयला (Reena Roy) डेट करत होतो असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) यांनी केला आहे. 

 

Dec 12, 2024, 04:19 PM IST

...जेव्हा लग्नानंतर रीना रॉयसोबत पकडले गेले शत्रुघ्न सिन्हा!

Shatrughna Sinha in Kapil Sharma Show: ...जेव्हा लग्नानंतर रीना रॉयसोबत पकडले गेले शत्रुघ्न सिन्हा! शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतः हा किस्सा सांगितला की, पूनम सिन्हा यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी हा किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला. 

Jul 9, 2024, 04:04 PM IST

'या' फोटोत असलेले 8 स्टार किड्स कोण, तुम्ही ओळखू शकता का?

Reena Roy with Bollywood's Famous Star Kids : रीना रॉय यांच्यासोबत असलेले हे स्टार किड्स ओळखणं खूप कठीण आहे.आज हेच स्टारकिड्स मनोरंजनसृष्टीवर राज्य करत आहेत. 

Oct 5, 2023, 06:13 PM IST

Entertainment : सोनाक्षी सिन्हाचा चेहरा रिना रॉयशी का जुळतो? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा चेहरा जुन्या काळातील अभिनेत्री रिना रॉयशी अगदी मुळता जुळाता आहे, यावर तीला अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले, अखेर तीने यावर उत्तर दिलं आहे

Jan 10, 2023, 05:16 PM IST

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses मुस्लीम कुटुंबात जन्मल्या पण हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses नी हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी, पण जन्मल्या मात्र मुस्लिम कुटुंबात 

 

Dec 2, 2022, 04:37 PM IST

शत्रुघ्न सिन्हांवरील प्रेमापोटी अभिनेत्री मनाविरुद्ध निभावत होती दुसऱ्याच्या पत्नीची जबाबदारी

प्रेमाची कबुली देऊन शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्न मात्र दुसऱ्याच व्यक्तीशी केलं 

Jan 7, 2022, 12:58 PM IST

विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप

जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.

Feb 9, 2016, 09:38 PM IST

सोनाक्षी माझ्यासारखी दिसत नाही- रीना रॉय

सोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ बनून बॉलिवूडमध्ये दाखल झाल्यापासून तिच्या रूपाची तुलना जुन्या जमान्यातली अभिनेत्री रीना रॉयशी करण्यात येत आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं त्या जमान्यात बहरलेल्या प्रेम प्रकरणाचं सोनाक्षी हे फळ असल्याचीही शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली. म्हणजेच सोनाक्षी ही रीना रॉयचीच मुलगी असावी, असा काहीजणांचा कयास आहे.

Oct 13, 2012, 04:08 PM IST