refrance

अजित पवार गटाने परस्पर बदललं 'लाडकी बहीण योजने'चं नाव; नव्या वादाला फुटणार तोंड?

Ladki bahini Yojana Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जाहीर केलेल्या योजनेवरुन सत्तेतील दोन पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता

Aug 5, 2024, 12:14 PM IST

'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: ‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 4, 2024, 07:32 AM IST