लग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?
काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण ...
Jan 3, 2018, 10:57 PM ISTया कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत
नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.
Nov 28, 2017, 08:46 PM ISTअमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत
चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.
Oct 31, 2017, 04:22 PM ISTझाकीर नाईक आणि दाऊदचे लागेबांधे, कासकरचा गौप्यस्फोट
इकबाल कासकरच्या चौकशीतत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक आणि दाऊद इब्राहिमचे लागेबांधे असल्यची माहिती कासकरनं आयबीला दिली आहे. दाऊदनं झाकीर नाईकच्या संस्थेला आर्थिक मदत दिल्याचं कासकररनं सांगितलं आहे. त्यासाठी हवालाचा वापर झाल्याचंही इकबालचं म्हणणं आहे.
Sep 26, 2017, 05:03 PM IST'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन
'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.
Aug 26, 2017, 12:28 PM ISTराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते
'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे.
Jul 25, 2017, 10:09 PM ISTशिवसेनेचे ग्रह फिरले !
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला.
Jul 7, 2017, 04:37 PM ISTपती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी
हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Mar 18, 2017, 10:40 PM ISTछोटा भीम आणि सनी जाधवचा संबंध...
ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवारच्या यशात सर्व बच्चे कंपनींचा लाडक्या छोटा भीमचा मोठा हात आहे.
Mar 2, 2017, 04:20 PM ISTमुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे?
रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.
Nov 28, 2016, 11:33 PM IST'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'
डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 10, 2016, 10:50 PM ISTमेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं
कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले.
May 31, 2016, 07:45 PM ISTयेथे महिला लग्नानंतरही ठेवतात परपुरुषासोबत संबध..
नियामे : बऱ्याच शतकापासून पुरुष प्रधान संस्कृती चालत येत आहे. सर्व गोष्टी या पुरूषांच्या म्हणण्याप्रमाणेच सुरु आहेत तसं नाही झालं तर महिला या आज ही पुरुषांच्या अत्याचार आणि पुरूषीपणाचे बळी ठरत आहे. पण पश्चिम आफ्रिकेतील नायजर दा देश याला अपवाद आहे.
Apr 24, 2016, 04:30 PM ISTतुमच्या वयाचा आणि हृदयविकाराचा काय आहे संबंध?
मुंबई : तुम्हाला जर वाटत असेल की केवळ लठ्ठ असण्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर असे नाहीये.
Apr 4, 2016, 04:13 PM ISTअभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन
अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.
Feb 23, 2016, 08:00 PM IST