वडिलांच्या व्यवसायात... ईशा अंबानीच्या एका निर्णयामुळं Reliance समुहाची गणितं बदलणार
Reliance Retail : शेवटी ती मुकेश अंबानींचीच लेक... जाणून घ्या ईशानं नेमका कोणता निर्णय घेतलाय आणि तिच्या या निर्णयाचा परिणाम उद्योगसमुहावर कसा होणार....
Nov 2, 2024, 11:35 AM IST
ज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार
351 कोटी रुपये Gift म्हणून मिळणार! अंबानीमुळे 'हे' 15 जण झाले कोट्यधीश; पाहा यादी
Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.
Sep 1, 2024, 07:25 AM ISTलेकीसाठी काहीपण! ईशाच्या टीमसाठी मुकेश अंबानीनी उघडली तिजोरी; 'हे' कर्मचारी मालामाल...
Mukesh Ambani relaince : ईशा अंबानीच्या टीमसाठी मुकेश अंबानी यांनी दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये असणारे शून्य मोजतच राहाल... म्हणाल किती ती श्रीमंती!!!
Aug 29, 2024, 11:28 AM IST
टाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...
Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Aug 23, 2024, 12:20 PM IST
आता चॉकलेट विकणार मुकेश अंबानी! 82 वर्षे जुनी कंपनीची रिलायन्सकडून खरेदी
Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय.
Feb 10, 2024, 03:31 PM ISTईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान
Mukesh Ambani Isha Ambani : मुकेश अंबानी यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलं आता रिलायन्स उद्योग समुहाला व्यवसाय क्षेत्रात पुढे नेत आहेत. ईशा अंबानीसुद्धा यात मागे नाही.
Jan 17, 2024, 11:32 AM ISTअंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले
मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.
Oct 4, 2023, 01:25 PM IST
Ambani-Adani Out Of Race: 'ही' कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीतून अंबानी-अदानी बाहेर; 6 कंपन्यांमध्ये चुरस कायम
Ambani-Adani Out Of Race: मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदा कंपनीने लिलाव करण्यासंदर्भातील प्रयत्न केला होता. मात्र ही प्रयत्न फसल्यानंतर आता पुन्हा कंपनीने लिलावासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.
May 17, 2023, 06:15 PM ISTMukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?
Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली
Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
Feb 3, 2023, 04:15 PM ISTTata : आता तहान भागवणाऱ्या Bisleri ला 'टाटा'; सर्वात मोठ्या बदलानं वळवल्या अनेकांच्या नजरा
Bisleri News : मार्केटमध्ये पाण्याची बॉटल मागितल्यावर Bisleri ऐवजी टाटाची बॉटल मिळाली तर आश्चर्य करु नका, कारण...
Nov 24, 2022, 11:22 AM IST
Isha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती
रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.
Nov 21, 2022, 02:16 PM ISTमुकेश अंबानींची कंपनी खेळण्यांच्या बाजारात वाढवणार वर्चस्व, पाहा काय आहे योजना
Mukesh Ambani : मुंकेश अंबानी आणखी एका क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार आहेत. याद्ववारे ते सामान्य मार्केटमध्ये प्रवेश करतील.
Oct 25, 2022, 10:38 PM ISTMukesh Ambani यांनी Reliance AGM मध्ये ईशा अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी, संपत्तीतून...
RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.