महाराष्ट्रातील अनेक जाती धर्माचे लोक राहतात. धर्म, हिंदू मुस्लीम हे धर्म पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. जाणून घेऊना तिसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोटा धर्म कोणता. तसेच महाराष्ट्रातील 8 सर्वात मोठे धर्म कोणते?
Vijay Wadettiwar On Ashok Kharat Issue: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चंद्रपुरातील महोत्सव कार्यक्रमात वडेट्टीवार सहभागी झाले होते. या महोत्सवाअंतर्गत चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे जाहीर कार्यक्रमात केलं विधान.
Ashok Kharat Case Actress Sonali Kulkarni Comment: खरात प्रकरणावरुन केवल राजकारणी बोलत असून अनेक सेलिब्रिटींनी यावर भाष्यही केलेलं नसताना सोनाली कुलकर्णीने मात्र आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
Hormuz : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धनौका पाठवून समुद्री सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. मात्र जगातील अनेक देशांनी सावध भूमिका घेत नौदल पाठवण्यास नकार दिला आहे.
Sanju Samson Religion Google Search After Viral Celebration: भारताच्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यानंतर भारतीयांना अचानक संजू सॅमसनचा धर्म कोणता? हे जाणून घेण्याबद्दल रस का निर्माण झाला आहे? नेमकं हे कनेक्शन काय? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
New Religion In India: भारतात हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन हे सहा मुख्य धर्म असून झोरोस्ट्रियन, यहुदी, बाहाई विश्वास असे इतर धर्म अस्तित्वात असतानाच आता एका नव्या धर्माची मागणी केली जात आहे.
Jain Religion : भारतात जैन धर्माची खूप कमी लोकसंख्या आहे. पण असं असलं तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान हे जैन समाजाचं आहे. त्यामुळे जैन समाजाचे लोकं गरीब का नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाडव्याची पूजा पाच रंगी रांगोळी वापरून बालीची मूर्ती बनवून केली जाते. महाराष्ट्रीय लोक या दिवशी मराठीत "इडा, पीडा, ते होऊ दे आणि बालीचे राज्य येवो" असे म्हणत प्रार्थना करतात.
Kojagiri Purnima 2025 : आश्विन महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा पौर्णिमा तिथी 6 की 7 ऑक्टोबरला नेमकी कधी जाणून घ्या.
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला घरातील लहान मुलांचं औक्षण का करतात, याबद्दल तुम्हाला माहितीये का? यामागे कारण श्रीकृष्णाशी जोडलं गेलं आहे.
Vikrant Massey या अभिनेत्याच मुलगा वरदान आणि त्याचा धर्म सध्या चर्चेचा विषय आहेत. धर्माबाबत अभिनेत्याने खूप मोठा निर्णय घेतला आहे.
Jagannath Temple Secret: जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीचं नेमकं रहस्य काय आहे आणि त्यावर पाय ठेवण्यास मनाई का केली जाते?
Rahu : १८ मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करेल. राहूचे हे संक्रमण दीड वर्षानंतर होणार आहे, त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. पण अशा २ राशी आहेत ज्यांवर राहू नेहमीच कृपा करतो कारण ज्योतिषशास्त्रात या राशी राहूच्या आवडत्या राशी मानल्या जातात.
Buddha Purnima 2025: वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या तारखेला बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येते. यंदा बुद्ध पौर्णिमेला खूप शुभ योग जुळून आला आहे. या योगामुळे 12 राशींपैकी 3 राशीच्या लोकांना फायदाच फायदा होणार आहे.
Jain Sadhu-Sadhvi - जैन धर्मात, भिक्षू आणि भिक्षुणी कडक शिस्तबद्ध जीवन जगतात. एकदा दीक्षा घेतल्यानंतर ते पुन्हा कधीही स्नान करत नाही. असे असूनही नेहमीच ताजे आणि स्वच्छ दिसतात. कधीही आंघोळ न करण्याचे कारण काय आहे?
Maha Shivratri 2025 :बुधवारी 26 फेब्रुवारी जगभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. माता पार्वती आणि महादेवाचा या तिथीला विवाह झाला होता. भक्तांना महादेवाला कार्तिकेय आणि गणेशा या दोनच पुत्रांबद्दल माहितीये. पण तुम्हाला माहितीये का महादेवाला एकूण किती पुत्र होते ते?
Shani Asta 2025 : शनिदेव हा कर्माचा दाता आहे, त्यामुळे शनिदेवाची सर्वांना भीती वाटते. लवकरच न्यायदेवता शनि त्याच्या मूळ त्रिकोण रास कुंभ मध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे सुगीचे दिवस सुरु होणार आहे.
Mahakumbh : प्रयागराजला 13 जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळा हा26 फेब्रुवारी 2025 संपणार आहे. पण त्यापूर्वीच या विशेष दिवसानंतर नागा साधू विशेष कामासाठी प्रयागराजमधून निघून जाणार आहे. त्यानंतर ते पुन्हा कदी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
भारत विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात. असाच एक धर्म आहे ज्यामधील साधू अजिबात आंघोळ करत नाहीत. एवढंच नव्हे त्यांच्या आंघोळ न करण्याच कारण देखील धार्मिक आहे.
Baba Vanga Predictions: गूढ आणि सांकेतिक भविष्यवाणी मांडणारे बाबा वेंगा लोकप्रिय आहेतच. पण यासोबतच नास्त्रेदमस यांची देखील चर्चा आहे. नास्त्रेदमस यांनी 2025 बाबत केलेली भविष्यवाणी खरं ठरत आहे.
Paush Purnima 2025 : पौष पौर्णिमेपासून सोमवारी 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होतोय. या उत्सवासाठी देशभर आणि जगभरातून ऋषी-भक्त पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार या वेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडून आलाय.