दरवाजाच्या दिशेने पाय ठेवून झोपणं शुभ की अशुभ?
भारतीय संस्कृतीत दरवाजाकडे पाय करून झोपल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि यामुळे घरात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Aug 8, 2024, 02:50 PM ISTAstrology : 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या?
Astrology in Marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या हालालीचा परिणाम हा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होतो अशी त्यांची मान्यता आहे. अशातच 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे.
Aug 7, 2024, 09:37 AM ISTDeep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय
Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.
Aug 4, 2024, 09:45 AM ISTदीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...
Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा.
Aug 4, 2024, 08:48 AM ISTChanakya Niti: घरामधील 'हे' 5 लक्षणे असतात अशुभाचे कारण, वाचा सविस्तर
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी सुख आणि दु: खाबद्दल सांगितले आहे.
Aug 3, 2024, 04:57 PM ISTDeep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व
Deep Amavasya 2024 : श्रावण सुरु होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं.
Aug 3, 2024, 02:50 PM ISTDeep Amavasya 2024 : ....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! जाणून घ्या शास्त्र
Deep Amavasya 2024 : रविवारी 4 ऑगस्टला दीप अमावस्या असणार आहे. यादिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका.
Aug 3, 2024, 01:42 PM ISTभीमाच्या वाराने नाही, मग कशामुळे झाला दुर्योधनाचा मृत्यू?
युद्धा दरम्यान अनेक गोष्टी घडल्या ज्या आजही लोकांसाठी शिक्षणाचे स्त्रोत आहे.महाभारतचे युद्ध एकूण 18 दिवस चालले जे दुर्योधनच्या मृत्यूने संपले.
Jul 31, 2024, 11:13 AM IST
कामिका एकादशीला शुक्र ग्रहाच सिंह गोचर! 'या' राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा?
Kamika Ekadashi 2024: कामिका एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्याशिवाय संपत्तीचा कारक शुक्रदेव सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 31, 2024, 06:57 AM ISTघरामध्ये 'ही' चित्रं लावल्याने खुले होतील यशाचे मार्ग
घरामध्ये 'ही' चित्रं लावल्याने खुले होतील यशाचे मार्ग
Jul 20, 2024, 01:42 PM ISTअजरामर आहेत महाभारतातील 'ही' पात्रं; काही नावं ऐकलीच नसतील
अजरामर आहेत महाभारतातील 'ही' पात्रं; काही नावं ऐकलीच नसतील
Jul 20, 2024, 12:32 PM ISTश्रावण महिन्यात दूध आणि भाज्यांचे सेवन का करू नये?
श्रावण महिन्यात दूध आणि भाज्यांचे सेवन का करू नये?
Jul 15, 2024, 01:14 PM ISTस्वप्नात तुम्हाला 'ही' लोकं दिसली तर व्हा सावध; अशुभ घटनांची असतात लक्षणं
Dream Interpretation: रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात. दरम्यान स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्नं आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ चिन्हांकडे निर्देश करतात.
Jul 14, 2024, 11:55 AM IST
Horoscope 9 June 2024 : आज 'या' लोकांचा दिवस खर्चिक असणार! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?
Horoscope 9 June 2024 : सूर्यदेवाची आजचा रविवार सर्व राशींसाठी कसा असेल, जाणून घेऊया ज्योतिषी प्रितिका मोजुमदार यांच्याकडून...
Jun 9, 2024, 08:45 AM ISTHoroscope 6 June 2024 : आज शनि जयंती! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?
Horoscope 6 June 2024 : आज शनि जयंती असल्याने कोणावर शनिदेवाची कृपा बसरणार आणि कोणाला अडचणीचा सामना करावा लागेल जाणून घ्या मेष ते मीनपर्यंत सर्व राशींच्या लोकांचा आजचा दिवस कसा जाईल ते.
Jun 6, 2024, 08:43 AM IST