remedies

कानाच्या ५ वेगवेगळ्या समस्यांवर घरगुती उपाय

कान हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. कानदुखी हा खूप कष्टदायक आणि वेदनादायक असतो. त्यावर अनेक घरगुती उपाय आपण करु शकतो.

Oct 23, 2016, 03:59 PM IST

या 5 उपायांनी मिळवा सांधेदुखीपासून मुक्ती

हल्ली सांधेदुखी ही सर्वसामान्य समस्या झालीये. सांधेदुखी हा एक असा आजार आहे की, जो शरीराच्या अनेक भागांना जर्जर करतो. साधारणत: हात आणि पायांच्या जोडभागात वेदना होतात. खालील उपायांनी तुम्ही सांधेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता.

Aug 31, 2016, 03:13 PM IST

दाढी करण्यापूर्वी लिंबूचा उपाय, चेहऱ्यावर जादुई परिणाम

 सतत दाढी करून पुरूषांच्या चेहऱ्याची स्किन खडबडीत होते. कालानुरूप चेहऱ्यावर कठोरपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण लिंबूचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा स्मूथ आणि कायम तरूण दिसू लागते. 

Jul 26, 2016, 09:06 PM IST

साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय

आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

Jul 2, 2016, 02:08 PM IST

पित्त-अॅसिडीटीवर घरगुती साधा-सोपा उपाय

पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो. 

Jun 30, 2016, 03:26 PM IST

लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय

लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत. 

Jun 11, 2016, 10:55 PM IST

कसा दूर कराल ओठांचा काळेपणा ?

आपण कसे दिसतो याची काळजी प्रत्येकालाच असते. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या, पुरळ येणे, सावळे होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.   

Jun 5, 2016, 01:10 PM IST

मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST

हितगुज : उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग २)

उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग २)

Mar 3, 2016, 05:10 PM IST

हितगुज : उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग १)

उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग १)

Mar 3, 2016, 05:10 PM IST

डोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!

डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा. 

Dec 17, 2015, 10:49 PM IST

सहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या

वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात. 

Sep 29, 2015, 05:03 PM IST

एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!

उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. 

Sep 17, 2015, 09:46 PM IST

तुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!

हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं. 

Sep 12, 2015, 07:58 PM IST