एंझायटीमुळे आयुष्य विस्कटले आहे का? सद्गुरूंचे 'हे' उपाय तुम्हाला शांतता आणि समाधान देतील
आजकालच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे चिंता आणि अस्वस्थता म्हणजेच एंझायटी ही सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येवर औषधांचा आधार घेतात, परंतु सद्गुरू यांच्या मते, एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी उपाय औषधांमध्ये नाही, तर आपल्यामध्येच आहे. त्यांनी दिलेला साधा आणि सोपा उपाय तुमचं जीवन शांत, सुंदर आणि आनंदी बनवू शकतो.
Dec 17, 2024, 04:51 PM IST
अल्सरने त्रासलात ? मग करा 'हे' घरगुती उपाय
तोंडात आलेले फोड अतिशय वेदनादायक असतात आणि ते एका आठवड्यापर्यंत राहू शकतात. या लहान फोडांमुळे होणारी वेदना खूप तीव्र असते. या फोडांमुळे खाणे, पिणे आणि बोलणे यासारख्या दैनंदिन क्रियांमध्ये अडथळा येऊ शकतो.
Oct 4, 2024, 07:31 PM ISTरक्षाबंधनाच्या दिवशी घरी 'ही' पांढरी वस्तू आणणं ठरेल शुभ
रक्षाबंधनाच्या दिवशी घरी 'ही' पांढरी वस्तू आणणं ठरेल शुभ
Aug 15, 2024, 01:10 PM ISTस्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' 6 घरगुती उपाय
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' 6 घरगुती उपाय
Jul 25, 2024, 12:59 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात झाला शनिदेवाचा जन्म
Shani Jayanti 2024 : न्याय आणि कर्मदेवाता सूर्यपूत्र शनिदेवाचा जन्म हा महाष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. या गावातील घरांना काय बँकांनाही दरवाजे आणि खिडक्यांना दारं नाहीत. तरी या गावात चोरी होत नाही.
Jun 6, 2024, 11:38 AM ISTशनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय
Shani Jayanti Upay in Marathi: भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. शनिदेवाची इथे सर्वसामान्यांना भीती वाटते. पण असाही एक वर्ग आहे जो शनिदेवाची पूजा करतो. आज शनि जयंती असल्याने आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांनी महाउपाय सांगितले आहेत.
Jun 6, 2024, 10:42 AM ISTमदर्स डेची भेट म्हणून 'हे' उपाय करा, वयाच्या 55 वर्षानंतरही आई राहील सुदृढ
आपल्या आईने लहानपणापासून खूप काही केलं आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष देत असते. आपले आरोग्य, आहार, गरजा आणि सवयी या सगळ्यावर आईचे व्यवस्थित लक्ष असते. पण कधी विचार केलाय का, आईच्या गरजा, आवडीनिवडी आणि आरोग्याचं काय? त्याकडे कोण आणि कस लक्ष देणार? आपणच ना! मग या मदर्स डेला तुमच्या आईसाठी हे नक्की करा.
May 11, 2024, 12:29 PM ISTHappy Marriage Tips : नवरा बायकोमध्ये तणाव, नातं घटस्फोटापर्यंत जातंय, तर करा 'हा' गंठबंधनचा उपाय
Happy Marriage Tips : नवरा बायकोमधील नातं हे आबंट गोड असतं. एकमेकांशी मतभेदातून वादही होतात. पण जेव्हा हे वाद टोकाला जातात तेव्हा समोर अंधार दिसतो. अशात ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी उपाय सांगितले आहेत.
Feb 14, 2024, 03:42 PM ISTMonthly Horoscope December : 2023 वर्षातील शेवटचा महिना 'या' लोकांना करणार धनवान
Monthly Rashi Bhavishya : 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, लव्हलाइफ आणि आर्थिक दृष्टीकोनातून कसा असेल जाणून घ्या.
Dec 1, 2023, 09:55 AM ISTEye Care : पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय
पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय
Jul 30, 2023, 10:47 PM ISTKitchen Tips : तूप बनवताना विड्याचं पान का वापरतात? फायदे वाचून व्हाल अवाक्, एकदा नक्की ट्राय करा!
Kitchen Tips News In Marathi : घरी तूप बनवणे अनेकांना कटकटीचे काम वाटते. पण काही छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता.
Jun 26, 2023, 03:35 PM ISTThursday Remedies : गुरुवारी करा 'हे' 5 उपाय, क्षणार्धात बदलेल आयुष्य; हाती येईल पैसाच पैसा
Thursday Che Upay : तुमच्या जीवनात काही बदल हवा असले आणि तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल तर गुरुवारी काही उपाय केले तर परिस्थितीत बदल होईल. गुरुवारी भगवान विष्णूशी संबंधित हळदीचे 5 उपाय केल्याने कुटुंबाचे जीवन बदलण्यास वेळ लागणार नाही.
Jun 22, 2023, 09:44 AM ISTTuesday Totke : मंगळवारी केलेल्या 'या' उपायाने प्रत्येक अडथळा होईल दूर, बजरंगबलीची राहील कृपा
Tuesday Upay : मंगळवार हा हनुमानचा दिवस आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी बजरंगबली मनापासून प्रार्थना आणि व्रत केले तर त्याचे फळ मिळते. मंगळवारी एक छोटा उपाय केला तर तुमच्या कामात येणारा अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहील.
Jun 20, 2023, 01:14 PM ISTAcidity मुळे हैराण आहात? 'या' घरगुती उपायांनी ही समस्या चुटकीसरशी पळवू लावा
Best Home Remedies for Acidity: आपल्यापैंकी अनेकांना अॅसिटीडीचा त्रास असून शकतो तेव्हा या त्रासावर तुम्ही घरगुती (Simple Remedies for Acidity) उपाय करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही यावर कसा इलाज कराल?
May 30, 2023, 09:56 PM ISTHolika Dahan Upay 2023: आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय
Holika Dahan 2023 Upay: होळी (Holika Dahan) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करुन जीवनात सकारात्मक वातावरण घेऊन येतं. तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण जाणवतं असेल तर सोमवारी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 4, 2023, 08:24 AM IST