Agastya Nanda Video : अगस्त्य नंदाने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा, चाहत्यांना आठवले अमिताभ बच्चन!
Agastya Nanda playing National Anthem : अगस्त्यने नुकतंच इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनी त्याने आपलं आणखी एक कौशल्य दाखवलं. त्यामुळे सर्वांना बिग बी यांचीच (Amitabh Bachchan) आठवण आलीये.
Jan 26, 2024, 07:21 PM ISTव्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Padma Awards 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 26, 2024, 01:57 PM ISTRepublic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM IST'या राज्यात शांतता सुव्यवस्था....', मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hosting) केलं. दरम्यान यावेळी त्यांना मराठा आऱक्षणासंबंधी (Maratha Reservation) प्रश्न विचारलं असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली.
Jan 26, 2024, 09:12 AM IST
Republic Day 2024: मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे.
Jan 26, 2024, 08:34 AM IST
प्रजासत्ताक दिनाची परेड सर्वात आधी कुठे आणि कधी झाली?
Republic Day 2024 : 26 जानेवारीला आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य संचलन केलं जातं. याचा इतिहास रंजक आहे.
Jan 25, 2024, 09:46 PM IST'प्रजासत्ताक दिन' आणि 'स्वातंत्र्य दिन' यात फरक काय? या गोष्टी कधीच विसरू नका
Republic Day 2024 : 26 जानेवारी 2024 रोजी आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याबाबत अनेक जण नेहमीच संभ्रमात असतात. हे दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचे असून ते साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे.
Jan 25, 2024, 08:44 PM ISTRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?
Republic Day 2024 Chief Guest : दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्तानं हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी होते आणि त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला एकूण कितीवेळ लागतो हे जाणून घेऊया.
Jan 25, 2024, 06:19 PM IST15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन करण्यात काय फरक आहे?
Republic Day 2024 : भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात देशभक्ती आणि उत्साहाची लाट पाहायला मिळते. पण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय? असा प्रश्न कायम विचारला जातो.
Jan 25, 2024, 05:45 PM ISTRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?
Republic Day 2024: दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच का कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येते परेड? तुम्हाला माहितीये का कारण?
Jan 25, 2024, 05:20 PM ISTRepublic Day 2024 : काय आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम?
Republic Day 2024 : यंदाच्या वर्षी भारत आणि भारतीय 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून, सध्या संपूर्ण देश या खास दिवसासाठी सज्ज झाला आहे.
Jan 25, 2024, 03:34 PM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्त मुलां-मुलींची हटके नावे, कायमच स्मरणात राहिल देशप्रेम...
Baby Names for Kids Born on 26 January : प्रत्येक भारतीयाला प्रजासत्ताक दिनाचा अभिमान असतो. या दिवशी जर तुमचं मुलं जन्माला आलं तर त्याला अतिशय प्रेरणादायी नावे द्या. जाणून घ्या 26 जानेवारी रोजी जन्माला आलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे
Jan 25, 2024, 02:20 PM IST'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTRepublic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक
Why Republic Day Is Celebrated On 26 January: सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?
Jan 25, 2024, 12:47 PM IST'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक
Republic Day 2024 : काय म्हणता हे पाकिस्तानचं राष्ट्रगीत आहे? तुम्हीही असा विचार करत असाल तर आधी ही माहिती पाहा आणि या गीताचा अर्थ जाणून घ्या.
Jan 25, 2024, 12:30 PM IST