आरक्षणाच्या मुद्द्यावर संघानं जाहीर केली भूमिका
'आर्थिक संपन्न जनतेनं आरक्षणाचा हक्क सोडावा'
Mar 14, 2016, 11:04 AM ISTआरक्षणाच्या मुद्द्यावर संघाकडून पुन्हा वक्तव्य
आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाकडून पुन्हा वक्तव्य
Mar 14, 2016, 09:29 AM ISTधनगर आरक्षणावर काय होतं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:45 PM ISTआदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण नाही - विष्णू सावरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:43 PM IST'पुरुष महिलांना आरक्षण नाकारतात, कारण...'
'विमेन ऑफ वर्थ कॉन्क्लेव्ह'चं आज उद्घाटन करण्यात आलं.
Mar 8, 2016, 04:34 PM ISTमुंबई : आरक्षणासाठी ३५ दिवसापासून साखळी उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 09:30 PM ISTसंसदेच्या बजेट सत्रात होणार जेएनयू आणि जाट आरक्षण वादावर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 10:59 PM ISTहरयाणातील परिस्थिती चिघळली, लष्कराला केले पाचारण
चंदिगड : जाट समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हरयाणा राज्य सध्या धुमसत आहे
Feb 20, 2016, 09:50 AM ISTहरयाणात जाट आरक्षण आंदोलनाने घेतलं हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 09:35 AM ISTआंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली
आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे. आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले.
Jan 31, 2016, 11:11 PM ISTनागपूर : धनगर आरक्षण लागू होण्यास लागणार विलंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:18 PM ISTआता रेल्वे आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल
रेल्वेने प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केला असून प्रवाशांना तिकिट रद्द अनारक्षित खिडकीवरही करता येणार आहे.
Dec 2, 2015, 04:00 PM ISTरेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधी आरक्षण करता येणार
दिवाळीच्या निमित्तानं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे.
Nov 11, 2015, 12:32 PM ISTराज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर
शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.
Nov 10, 2015, 12:06 PM IST'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'
ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.
Oct 28, 2015, 02:26 PM IST