‘मराठा जात नाही तर एक भाषिक समूदाय'
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी दिवाणी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे.
Jun 28, 2014, 09:38 AM ISTमराठा-मुस्लिम आरक्षण, अध्यादेशासाठी सरकारची धावपळ
मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारची धावपळ सुरू झालीय. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत जारी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
Jun 26, 2014, 08:28 PM ISTमुस्लिम समाजाकडून निर्णयाचं स्वागत
Jun 26, 2014, 12:46 PM ISTआरक्षण आणि दबक्या आवाजातली 'राजकीय' कुजबूज
मुंबई : बुधवारी, घाईघाईनं राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलंय. पण, यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत...
Jun 26, 2014, 10:47 AM ISTराज्यात एकूण आरक्षण 73 टक्क्यांवर... मतं मिळणार?
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं आरक्षणाचा हुकमी पत्ता बाहेर काढलाय.
Jun 26, 2014, 10:20 AM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी
मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.
Jun 25, 2014, 08:17 PM ISTमराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे
मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
Jun 13, 2014, 05:15 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर मराठा, मुस्लिम आरक्षण
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.
Jun 11, 2014, 07:48 AM ISTरेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको
रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.
May 28, 2014, 05:10 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर... मुस्लिम आरक्षण?
मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षण क्षेत्रात किमान आठ टक्के आरक्षण ठेवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस डॉ. महेमुदूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटानं केलीय. निवडणुकांच्या तोंडावरच असे अहवाल का सादर होतात, याचा हा आढावा...
Oct 22, 2013, 08:20 PM ISTमुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस!
सरकारी नोकरीत मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफासर राज्य सरकारनं नेमलेल्या एका अभ्यासगटानं केलीय.
Oct 22, 2013, 05:49 PM ISTसरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
Oct 9, 2013, 08:43 AM IST`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा- राज ठाकरे
पुण्यामध्ये आज मनसे महिला आघाडीच्या सातव्या वर्धापन दिनी महिला मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्त्री शक्तीबद्दल आपले विचार मांडताना राज ठाकरे यांनी जातीयवादापासून ते महिलांच्या मूलभुत सुविधा अशा विविध विषयावर आपले मत मांडले.
Sep 30, 2013, 08:13 PM ISTवेटिंग तिकीट असेल तर घरीच बसा...
यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.
Jul 21, 2013, 10:24 AM ISTखूशखबर... रेल्वे आरक्षण आता २ महिने अगोदर
रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 26, 2013, 12:09 PM IST