बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Dec 29, 2022, 06:22 PM ISTRBIची मोठी कारवाई! या बँकेचे लायसन्स थेट रद्द; तुमचे खाते तर नाही ना..?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई केली आहे. यूपीच्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला.
Mar 22, 2022, 11:05 AM IST