१०० रूपयांच्या नाण्याची खास वैशिष्ट्ये
नव्या कोऱ्या २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटेचे लोकांमध्ये असलेले आकर्षण आता कुठे ओसरू लागले आहे. तोवरच सरकार १०० रूपायांचे नवे नाणे चलणात आणत आहे. जाणून घ्या १०० रूपयांच्या नाण्यांची खास वैशिष्ट्ये..
Sep 12, 2017, 11:09 PM ISTलवकरच चलनात येणार १०० रूपयांचे नाणे
एक हजार रुपयांची नोट रद्द करून पाचशे आणि हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यावर केंद्र सरकार आणखी एका मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. लवकच तुम्हाला १०० रूपयांचे नाणे चलनात आलेले पहायला मिळेल. केवळ १०० रूपयांचेच नव्हे तर, ५ रूपयांचेही नवे नाणे चलणात आलेले पहायला मिळेल.
Sep 12, 2017, 10:55 PM IST२०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.
Aug 24, 2017, 01:15 PM IST२०० रुपयांची नोट एटीएममध्ये मिळणार नाही?
नोट बंदीनंतर १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातून बाद झाल्या. त्यानंतर दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यात. आता २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे. मात्र, ही नोट एटीएममध्ये मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
Aug 24, 2017, 12:10 AM ISTनवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM ISTलवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
Aug 23, 2017, 09:12 AM ISTसोमवारी बॅंक व्यवहार सुरुच राहणार
सध्या सोशल मीडियावर बॅंका पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उद्या दुसरी शनिवार आणि रविवारी बॅंकाना सुटीच आहे. मात्र, सोमवारी बॅंका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. केवळ १५ आणि १७ ऑगस्टला सुटी आहे. त्यामुळे चार दिवस बॅंका बंद असल्याची केवळ चर्चाच आहे.
Aug 11, 2017, 10:07 AM ISTआरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jul 28, 2017, 04:20 PM ISTजुन्या नोटांबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे. सबळ कारण असेल तर नोटा बॅंकेत का जमा करु नये?
Jul 4, 2017, 11:35 AM ISTलवकरच चलनात येणार २०० रुपयाची नोट
नोटाबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोट चलनात आल्या. त्यानंतर आता केंद्र सरकारने २०० रुपयाची नोट छापण्याची तयारी सुरु केल्याचं समजतंय. 'इकॉनॉमिक टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नागरिकांचे व्यवहार सोपे व्हावेत आणि देवाणघेवाण सहजतेनं करता यावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
Jun 29, 2017, 01:53 PM ISTआता एक रुपयाची नोट चलनात
नोटबंदीनंतर नव्याने ५०० आणि २०००च्या नोटा चलनात आल्यात. आता एक रुपयाची नोट चलनात येणार आहे.
May 31, 2017, 07:21 PM ISTकर्जमाफीने कर्जफेडीचा उत्साह कमी होतो- गव्हर्नर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार
आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती.
Feb 20, 2017, 10:20 AM IST500, 2000 नंतर 100 रुपयांची नवी नोट चलनात
भारतीय रिझर्व्ह बॅंक आणखी एक नवीन नोट चलनात आणणार आहे.
Feb 3, 2017, 10:16 PM ISTनोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसचा रिझर्व्ह बँक इंडिया कार्यालयांना घेराव
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेसनं देशभरातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयांना घेराव घालण्याचं आंदोलन सुरू केले आहे.
Jan 18, 2017, 01:26 PM IST