Bank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद
पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Sep 22, 2022, 07:27 PM IST
देशातील आणखी एका बँकेला 2 दिवसांनी टाळं, तुमची बँक तर नाही ना?
बॅंक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. देशातील आणखी एका सहकारी बँकेला (Bank) दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे.
Sep 20, 2022, 08:12 PM ISTRBI च्या नव्या रिपोर्टने वाढवली चिंता! बँक कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा खुलासा
RBI Report: वाढत्या टेक्नोलॉजीमुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात RBI ने रिपोर्ट जाहीर केला आहे.
Sep 20, 2022, 08:27 AM ISTफाटलेल्या नोटांचं काय करायचं? जाणून घ्या आरबीआयचा नियम काय सांगतो
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Sep 18, 2022, 04:21 PM ISTBank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री
बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.
Sep 1, 2022, 12:44 PM ISTUPI पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत सरकारची महत्त्वाची घोषणा!!
UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते अशी सध्या चर्चा सुरु आहे
Aug 21, 2022, 10:15 PM ISTUPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम
RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.
Aug 19, 2022, 03:39 PM ISTVIDEO | पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, कारण काय?
Pune Base Rupee Cooperative Bank License Get Terminate By RBI
Aug 10, 2022, 09:20 PM ISTRBI MPC | RBIकडून आज पतधोरणाचा आढावा; रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 5, 2022, 08:22 AM IST'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती
Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Jul 20, 2022, 04:32 PM ISTतुमचं या बँकेत खातं तर नाही ना! आता 15 हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
आरबीआयनं आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेच तुमचं खातं असेल तर पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Jul 19, 2022, 12:11 PM ISTRBI New Rule: 'या' नोटा तुमच्याकडे असतील तर होणार मातीमोल! जाणून घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 3, 2022, 05:59 PM ISTRBI Imposes Penalty : आरबीआयकडून 'या' सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
Jun 25, 2022, 06:18 PM ISTRBI Cancels Bank License : आरबीआयची 'या' बँकेवर मोठी कारवाई
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
Jun 9, 2022, 05:06 PM ISTRepo Rate | RBI कडून रेपो दरात वाढ, तुमचा EMI वाढणार
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये (Repo Rate) महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा वाढ केली आहे.
Jun 8, 2022, 05:13 PM IST