reserve bank india

LokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Apr 18, 2024, 04:02 PM IST

RBI News : बँक खातेधारकांना धक्का; कर्ज राहिलं दूर, आता खात्यातून काढता येणार अवघे 15000 रुपये

RBI News : आरबीआय, अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक खातेधारकांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

 

Apr 16, 2024, 10:05 AM IST

राम नवमीला कोणत्या शहरात बॅंकांना सुट्टी? जाणून घ्या

Ram Navami Holiday: 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राम नवमीची साजरी केली जाते. त्यावेळी बॅंक बंद राहणार का? असा प्रश्न विचारला जातोय. 

Apr 15, 2024, 01:41 PM IST

नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल

Justice BV Nagarathna : मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग होता असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं आहे.

Mar 31, 2024, 10:05 AM IST

कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 6, 2024, 04:54 PM IST

RBI परत देणार बँकेत अडकलेले पैसे; 30 बँकांच्या यादीत तुमचीही बँक आहे का?

RBI News : पैशांची बातमी; रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक पोर्टल लाँच केलं असून, या पोर्टलच्या माध्यमातन आता चक्क तुमचे बँकेच अडकलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. 

 

Mar 6, 2024, 08:26 AM IST
RBI grants Paytm Payments Bank extension until March 15 to stop deposits PT25S

VIDEO | पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, RBI कडून मुदतवाढ

RBI grants Paytm Payments Bank extension until March 15 to stop deposits

Feb 16, 2024, 08:30 PM IST

'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!

Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे. 

Feb 14, 2024, 10:27 AM IST

Home Loan घेतलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; पुढील काही महिने...

RBI Monetary Policy Repo Rate: आगामी काळामध्ये पुढील काही महिन्यांत देशभरामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Feb 8, 2024, 10:32 AM IST

RBI Exchange Rules: 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी, सोमवारी…

2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी केला आहे. सोमवारी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत.

Jan 19, 2024, 06:06 PM IST

RBI कडून 'या' बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

RBI Imposes Penalty: आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.  कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jan 14, 2024, 06:41 AM IST

तुमच्या मोबाईलमधील 'हे' App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश

RBI News : देशामध्ये सध्या अनेक बनावट लोन अॅप वापरात असून, रिझर्व्ह बँकेनं अशा अॅप्सची यादी शासनाकडे सोपवत ते तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jan 12, 2024, 02:47 PM IST

UPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम...

UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे. 

 

Dec 13, 2023, 09:43 AM IST

मोठी बातमी! EMI वाढणार की कमी होणार? RBI नं केलं स्पष्ट

RBI Madetory Policy : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशातील सर्वोच्च बँकेनं दिली असून, त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा 

 

Dec 8, 2023, 10:14 AM IST

New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास रोज 5000 रुपयांचा फटका

RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे 

 

Oct 16, 2023, 01:44 PM IST