New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास रोज 5000 रुपयांचा फटका
RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Oct 16, 2023, 01:44 PM IST
RBI कडून आणखी 4 बँकांना दणका; तुमचं खातं असेल तर आताच सावध व्हा
Reserve Bank of India: भारतामध्ये अनेक खासगी आणि सार्वजनिक बँकांसाठी नियमावली आखण्यापासून त्या बँकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 11:15 AM IST
RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?
Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.
Jul 12, 2023, 09:09 AM IST
पुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी
2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.
May 20, 2023, 08:16 AM IST
Inflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM ISTRBI ची मोठी घोषणा, 180 बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका, या बँकांत तुमचे खाते आहे का?
RBI Latest News: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) अनेक बँकाना मोठा झटका दिला आहे. 180 बँकांवर मोठी कडक कारवाई केली आहे.
Jan 3, 2023, 08:24 AM ISTCurrency Notes: तुमच्याकडे आहे का 500 ची नोट? RBI सांगतंय आता तिचं करायचं तरी काय
Currency Note Latest News: नोटबंदीच्या (demonetisation) निर्णयानंतर केंद्र सरकारनं देशातील चलनाशी संबंधित काही असेही निर्णय घेतले त्यातच आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे.
Dec 6, 2022, 02:33 PM ISTमोठी बातमी: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे का? RBI ची ही माहिती अजिबात चुकवू नका
Reserve Bank Of India: आताच्या आता खिशात 2000 ची नोट असल्यास ती काढा आणि...
Nov 11, 2022, 02:27 PM IST