सावधान! Plastic ची पिशवी घेऊन घराबाहेर पडत असाल तर बसू शकतो 5 हजारांचा फटका
Mumbai Plastic Ban News: मुंबईकरांनो आजपासून सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. महानगरपालिकेच्या पथकाच्या हाती लागल्यास तब्बल 5 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Aug 15, 2023, 11:07 AM ISTमुंबई । ऑनलाईन खरेदी वाढल्यानं दुकानदार अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 03:22 AM ISTबिअरच्या बाटलीवर 'गणपती', बूटांवर 'ओम'!
भारतात अमेरिकेतील दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली.
Feb 22, 2017, 03:37 PM ISTउरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते.
Sep 22, 2016, 03:42 PM ISTफ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!
मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय.
Jul 28, 2016, 04:39 PM ISTकिराणा व्यापाऱ्याला नाशिकमध्ये लुटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:25 PM IST