rice price maharashtra

ताटातून भात गायब होणार? तांदळाच्या दरात विक्रमी वाढ; 15 वर्षात पहिल्यांदाच 'इतका' महाग

Rice Price Hike: टोमॅटोमागोमाग आता तांदळाच्या दरांनीही सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. कारण तांदळाच्या दरांनी 15 वर्षांतील विक्रमी उंची गाठल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Aug 10, 2023, 12:47 PM IST