richa sharma

'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते. 

Apr 28, 2024, 02:20 PM IST

Bollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या

बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या... 

Nov 11, 2022, 09:02 PM IST

Sanjay Dutt ची पहिली पत्नीही होती अभिनेत्री? का झाला त्या दोघांचा घटस्फोट

संजय दत्तची पहिली पत्नी कोण होती, जाणून घ्या...

Nov 11, 2022, 12:59 PM IST

...म्हणून 'संजू' सिनेमात संजय दत्तच्या दोन पत्नींबद्दल काहीही उल्लेख नाही!

संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित होवून महिना लोटला तरी देखील बॉक्स ऑफिसवर त्याचा बोलबाला कायम आहे. 

Jul 24, 2018, 03:21 PM IST

संजय-माधुरीच्या लग्नाची बातमी ऋचाच्या कानावर पडली तेव्हा...

 कॅन्सरवर उपचार सोडून परतली होती ऋचा... 

Jun 22, 2018, 02:33 PM IST

त्रिशाला दत्तने शेअर केले आईचे शेवटचे पत्र

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा संजयची पहिली पत्नी रिचा शर्माचं निधन झालं. तिला ब्रेन ट्यूमर होता. रिचाची मुलगी त्रिशाला हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईचे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. 

Mar 13, 2016, 09:19 AM IST