richard kettleborough

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Nov 18, 2023, 10:53 AM IST

अम्पायरला वेड्यात काढणाऱ्यांनो Wide चा 'हा' नियम तुम्हाला तरी माहितीये का?

World Cup IND v BAN Virat Kohli Wide Ball Rule: विराटला शतक झळकावण्यासाठी 3 धावा हव्या असतानाच भारताचा विजयासाठी 2 धावा हव्या होत्या आणि तेव्हाच हा वादग्रस्त चेंडू बांगलादेशी गोलंदाजाने टाकला पण...

Oct 20, 2023, 11:01 AM IST

विराटच्या शतकासाठी Wide नकारणाऱ्या अम्पायरचं धोनी कनेक्शन आलं समोर! वाचून व्हाल थक्क

Umpire Does Not Give Wide: हा संपूर्ण प्रकार विराट कोहलीला शतकासाठी 3 आणि भारताचा विजयासाठी 2 धावा हव्या असताना घडल्याने विराटचे चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

Oct 20, 2023, 10:05 AM IST

भारतासाठीचा सर्वात Unlucky Umpire पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा पंच; त्याचा इतिहास पाहाच

World Cup 2023 India Vs Pakistan Unlucky Umpire For Men In Blue: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

Sep 26, 2023, 02:30 PM IST

WTC final 2023 : शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत? टीम इंडियाशी जुने 'वैर'

Shubman Gill controversial dismissal : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल ज्या प्रकारे बाद झाला त्यावरुन बराच खल होत आहे. वादग्रस्तपणे बाद करण्यात आल्यामुळे नव्याने वाद उफाळला आहे.

Jun 11, 2023, 09:52 AM IST

T20 World Cup: यंदाचा वर्ल्डकप भारताच्याच पारड्यात; 'हा' योग जुळून आलाय

 टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Ind Vs Eng Semi Final) धडक मारली असून 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत सामना रंगणार आहे.

Nov 7, 2022, 08:18 PM IST