rinku singh father

याला म्हणतात कष्ट! मुलगा क्रिकेट स्टार, पण वडील आजही करतात गॅस डिलिव्हरीचं काम... Video व्हायरल

Rinku Singh Fathter Video Viral : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगच्या वडिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत रिंकू सिंगेच वडिल घरोघरी गॅस डिलिव्हरी करताना दिसत आहेत.

 

Jan 30, 2024, 04:46 PM IST

आयर्लंड दौऱ्यावरुन येताच रिंकू सिंहने आई-वडिलांना दिलं मोठं गिफ्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान

Rinku Singh : भारतीय क्रिकेट संघाचा उगवता स्टार रिंकू सिंह नुकताच आयर्लंड दौऱ्यावरुन (Ireland Tour) मायदेशी परतला आहे. या दौऱ्यात रिंकू सिंहने (Rinku Singh) दमदार कामगिरी केल्याने सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. यादरम्यानच त्याने सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

Aug 26, 2023, 09:16 PM IST

आयपीएलमध्ये धावांचा डोंगर, तरीही रिंकू सिंहला संधी नाही? अजीत आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह

वेस्ट इंडिज दौऱ्यात टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असणार आहे. या संघातून रोहित-विराटसह 6 वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

Jul 6, 2023, 04:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x