Priya Saroj AI Photos: एआय फोटोंबाबत खासदार प्रिया सरोज यांनी आक्षेप नोंदवला असून दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सपाची खासदार असलेल्या प्रिया सरोजने याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली त्यानंतर या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
IPL 2026 LSG vs KKR Dramatic Super Over: यंदाच्या आयपीएलमधील पहिली सुपर ओव्हर रविवारी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात...
KKR - आयपीएल 2026 मधील केकेआरच्या खराब कामगिरीनंतर आता संघाचा उपकर्णधार चर्चेत आहे. संघाने आतापर्यत एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे रिंकू सिंहला आता केकेआर सोडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह हा नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर आता रिंकू सिंह हा आयपीएल 2026 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. अशातच आता आयपीएलपूर्वी या चॅम्पियन खेळाडूची सरकारी नोकरी पक्की झाली आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 संपल्यावर दोघे लग्न करतील असं सांगण्यात येत होतं, मात्र स्पर्धा सुरु असतानाच रिंकू सिंहच्या वडिलांचं गंभीर आजाराने दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर आता रिंकू सिंह आणि प्रिया सरोजच्या लग्नाबाबत प्रियाचे वडील आमदार तुफानी सरोज यांनी एक अपडेट दिली आहे.
Rinku Singh Wife Priya Saroj :काही तासांपूर्वी प्रिया सरोजने सोशल मीडियावर एक्स अकाउंटवर पोस्ट करून माहिती दिली की इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलं असून तिने मेटा किंवा इंस्टाग्राम प्रतिनिधींकडून मदत मागितली आहे.
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चं (T20 World Cup 2026) विजेतेपद पटकावल्यावर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. स्पर्धेचा फायनल सामना टीम इंडियाने (Team India) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध खेळवला होता. यात टीम इंडियाने 96 धावांनी विजय मिळवला. यात क्रिकेटर रिंकू सिंह (Rinku Singh) सुद्धा टीम इंडियाचा भाग होता. रिंकू सिंहला टीम इंडियात जास्त संधी मिळाली नाही, मात्र तरीही चॅम्पियन संघाचा भाग असल्याने तो खूप खुश होता. अशातच रिंकूचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर येतोय. यात मित्रांना पाहून रिंकू सिंह एअरपोर्टवर त्याची होणारी पत्नी प्रिया सरोजला विसरून गेलेला दिसला.
Rinku Singh Emotional Post : टीम इंडियाचा फलंदाज रिंकु सिंहने मंगळवारी 10 मार्चला इंस्टाग्रामवर त्याचे दिवंगत वडील खानचंद सिंह यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली. रिंकु सिंहच्या वडिलांचे 27 फेब्रुवारी रोजी ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर आज पहिल्यांदा रिंकु व्यक्त झाला आहे.
T20 World Cup 2026 :वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यापूर्वी रिंकू सिंहच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार करून रिंकू पुन्हा टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला. कठीण परिस्थितीत रिंकूने दाखवलेलं शौर्य पाहून हेड कोच गौतम गंभीरने त्याच कौतुक केलं.
Gautam Gambhir praised Rinku Singh: वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंग टी-20 वर्ल्डकपसाठी संघात सामील झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याचं कौतुक केलं आहे.
IND VS WI :कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सुपर 8 चा शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्च रोजी खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 97 धावा केल्या. या दरम्यान मैदानात एक धमाल किस्सा घडला ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rinku Singh: रिंकूचे वडील आपल्या मुलाच्या यशाने खूप आनंदी होते. आता रिंकूवर वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
Priya Saroj Post for Rinku Singh Father: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 दरम्यान भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. रिंकूची प्रेयसी प्रिया सरोजने कुटुंबाचे दुःख व्यक्त करणारा भावनिक संदेश शेअर केला.
Rinku Singh :वडिलांच्या अंत्यविधीसाठी रिंकू सिंह वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा कॅम्प सोडून त्याच्या घरी परतला आहे. मात्र आता वडिलांच्या अंत्यविधीनंतर दुःख मागे सारून रिंकू सिंह पुन्हा टीम इंडियात परतणार आहे.
Rinku Singh Father Death: रिंकू सिंहच्या वडिलांचामृतदेह नेण्यासाठी मोफत मिळणारी शववाहिनी आणल्याचा दावा केला जातोय.
Rinku Singh Likely To Missed IND VS WI :भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचं शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालं. वडील मागील काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर ग्रेटर नोएडामध्ये उपचार देखील सुरु होते. मात्र त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता रिंकू सिंह टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून ताजी अपडेट समोर आली आहे.
Liver Cancer:यकृत हे शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे जो अन्न पचवणे, विषारी पदार्थ काढणे आणि ऊर्जा साठवणे अशी कामे करतो. त्यामुळे दैनंदिन सवयी फॅटी लिव्हरला कॅन्सरमध्ये बदलू शकतात, असे डॉक्टर सांगतात.
Rinku Singh :शुक्रवारी 27 फेब्रुवारी भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचं निधन झालं. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह हे एका गंभीर आजाराशी झुंज देत होते, मात्र या सगळ्यात रिंकूच्या वडिलांची शेवटची इच्छा अपुरी राहिली.
Rinku Singh Father passed away : भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंगचे वडील खानचंद्र सिंह स्टेज 4 लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते. अखेरीस त्यांची ही झुंज संपली असून त्याचे निधन झाले आहे.
IND VS ZIM :झिम्बाब्वे विरुद्ध सुपर 8 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मधून रिंकू सिंहला बाहेर करण्यात आलं. यामुळे रिंकूच्या चाहत्यांना धक्का बसला. मात्र रिंकूला प्लेईंग 11 मधून नेमकं बाहेर का करण्यात आलं याची कारणं समोर आली आहेत.
Rinku Singh Return,: भारत-झिम्बाब्वे सामन्यापूर्वी, रिंकू सिंगबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. वडिलांच्या अचानक आजारामुळे त्याला चेन्नईमध्ये टीम इंडिया सोडावी लागली होती. पण आता भारत-झिम्बाब्वे सामन्यापूर्वी चेन्नईत संघासोबत परत आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
T20 World Cup 2026: सुपर 8 मधील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. रिंकू सिंहने संघाची साथ सोडली असून त्याच्या जागी कोण असणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. अशातच हर्षा भोगलेंनी एक नाव सुचवलं आहे.