rishikesh

'हे ऋषिकेश आहे बँकॉक किंवा गोवा नाही', विदेशी पर्यटकांचा गंगा काठीचा VIDEO पाहून नेटकरी संतापले

Ganga River Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये ऋषिकेश हे विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण झालंय. धार्मिक महत्त्व असलेल्या या ऋषिकेशमधील विदेशी पर्यटकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 

Apr 30, 2024, 01:17 PM IST

Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...

Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ

May 22, 2023, 10:34 AM IST

Viral Video: दारुच्या नशेत बैलाच्या अंगावर बसला अन् नंतर संपूर्ण रस्ताभर...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. काहींनी हे कृत्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी याची तुलना जल्लीकट्टूशी केली असून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

 

May 9, 2023, 05:23 PM IST

Solo Trip : सोलो ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं नक्की ट्राय करा...

solo trip : सध्या तरुणांमध्ये सोलो ट्रिपचा खूप ट्रेंड आहे. सोलो ट्रिपमध्ये, एखादी व्यक्ती एकट्याने प्रवास करते आणि विविध ठिकाणांना भेट देते. धावपळीच्या जीवनात लोकांना फिरायला कमी वेळ मिळतो. त्यामुळे कोणालाही मस्का न मारता तुम्हाला या सोलो ट्रिपला जाता येतं.

Apr 13, 2023, 07:39 PM IST

पंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट

Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला... 

Jan 31, 2023, 07:43 AM IST

Indian Hotels For Adults: भारतातील या हॉटेल्समध्ये जोडप्यांना परवानगी, मुलांच्या प्रवेशावर बंदी

आज आम्ही तुम्हाला कपल्स सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन कुठे करु शकतात आणि ते कोणते हॉटेल्स (Hotels), रिसॉर्ट (Resort) आहेत जिथे फक्त कपल्सना प्रवेश मिळणार याविषयी सांगणार आहोत...

Oct 6, 2022, 05:21 PM IST

Low Budget Trip: कमी बजेटमध्ये फिरायला जाताय, 'हे' आहेत खुप सुंदर स्पॉट

मोफत राहायची सोय, मोफत जेवण...या ठिकाणी तुम्ही गेला आहात का फिरायला?

Sep 29, 2022, 10:33 PM IST

त्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके

रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Sep 23, 2022, 04:52 PM IST

घटस्फोटानंतर समंथा मैलो दूर, गाठलं 'हे' ठिकाण

पुन्हा एकदा चर्चांना उधाण 

Oct 21, 2021, 07:35 AM IST

Uttarakhand Glacier Burst: नैसर्गिक आपत्तीमागे काय आहेत कारणं ? जाणून घ्या

 पर्यावरण तज्ञांनी या नैसर्गिक आपत्तीसाठी मानवी हस्तक्षेपास जबाबदार धरलंय.

Feb 8, 2021, 11:33 AM IST

भाड्याच्या घरापासून आलिशान बंगल्यापर्यंत पाहा बॉलिवूड गायिकेचा प्रवास

स्वत:च्या मालकीचा हा बंगला पाहून ती नेहमीच भावूक होते.

 

Mar 7, 2020, 11:32 AM IST

भारतात कोरोनाचा आणखी एक संशयित रुग्ण

चीनमधून आलेल्या भारतीय तरुणीचे सॅम्पल्स पुण्यात तपासणीसाठी...

Jan 31, 2020, 08:29 AM IST