पावडर, लिपस्टिक लावणाऱ्या बॉबकटवाल्या महिलांना आरक्षणाचा फायदा? 'हा' राजकीय नेता बरळला
मोदी सरकारने बोलावल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक संमत करण्यात आलं. . 'नारी शक्ति वंदन अधिनियम' नावाने नव्या संसदेमध्ये 454 विरुद्ध 2 मतांने हे विधेयक मंजूर झालं. पण महिला आरक्षणाचा कोणत्या महिला फायदा होईल याबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sep 30, 2023, 02:48 PM ISTRJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..."
RJD Leader Thrashed By Woman: एका मंदिरामध्ये अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी या व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला महिलांनी घेरल्यानंतर त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले.
May 25, 2023, 01:26 PM IST