बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले; पोलिसांनी लावला डोक्याला हात
नेकलेस नावाच्या ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. एका चोरट्याने नकली बंदूक दाखवून सोनाराला लुटल्याची घटना समोर आली आहे.
Nov 27, 2022, 12:00 AM ISTMetro मध्ये विचित्र कपडे घालून महिलांचा धुडगूस, प्रवाशांना लुटल्याचा Video Viral
तरुणींकडून सेलफोन, क्रेडिट कार्ड, पर्स आणि अन्य सामान हिसकावून घेतलं. या प्रकरणी तरूणींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Oct 5, 2022, 03:33 PM ISTमराठी अभिनेत्याच्या बायकोकडून ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा
मदतनीस असल्याचे सांगत 72 वर्षीय व्यक्तीची जवळपास पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
Dec 2, 2021, 07:54 PM ISTब्लेडनं हल्ला करून महिलेला लुटण्याचा प्रयत्न, आरोपी सीसीटीव्हीत कैद
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला
Sep 23, 2021, 08:28 AM ISTVIDEO : महिलेवर ब्लेडचा हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न
VIDEO : महिलेवर ब्लेडचा हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न
Sep 23, 2021, 08:25 AM ISTApple Watch च्या मदतीने दरोडेखोरांनी लूटले 3.71 कोटी, कसं ते जाणून घ्या
जेव्हा या टोळीने कारचा पाठलाग केला, तेव्हा लूट शोधण्यासाठी बंदुकीने मागच्या खिडकीची मोडतोड केली.
Aug 23, 2021, 04:35 PM ISTमुंबईत एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न
शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
Nov 23, 2016, 02:02 PM IST