साईबाबांचं दर्शन घेऊन चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद
पालघर जवळीक तांदूळ वाडी इथल्या साईबाबा मंदिरातील दानपेटीवर एका चोरानं डल्ला मारला. रात्रीच्या सुमारास या चोरानं मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी उचलूनच पोबारा केला.
Mar 29, 2015, 02:02 PM ISTएकीकडे नमस्कार, दुसरीकडे दानपेटी साफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 01:48 PM IST