rohit pawar

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.

Oct 5, 2024, 10:03 PM IST
Rohit Pawar, CM Eknath Shinde, Rising Power, Maharashtra, MahaYuti, to the point zee 24 taas PT1M51S

Rohit Pawar | शिंदे - भाजपमध्ये धुसफूस?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar, CM Eknath Shinde, Rising Power, Maharashtra, MahaYuti, to the point zee 24 taas

Oct 5, 2024, 11:25 AM IST

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

Oct 5, 2024, 11:19 AM IST

Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2024, 09:00 AM IST
To The Point Rohit Pawar Promo rohit pawar news sharad pawar Ajit pawar PT43S

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!

Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.

 

Oct 3, 2024, 09:49 PM IST

रोहित VS रोहित: पवारांच्या 5 प्रश्नांवर 'शर्माजीच्या लेका'चे शाब्दिक षटकार; पाहा हे अनोखं KBC

Rohit Sharma At Karjat Jamkhed : रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. 

Oct 3, 2024, 04:53 PM IST
'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar PT1M39S

'महायुतीसारखं आमच्यात जागावाटपावरून भांडण नाही'- रोहित पवार

'There is no conflict between us over seat allocation like the Mahayuti' - Rohit Pawar

Sep 15, 2024, 12:25 PM IST

'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे. 

Sep 1, 2024, 10:59 PM IST
Rohit Pawar Meets Nitin Gadkari PT1M39S

रोहित पवारांनी नितीन गडकरींची घेतली भेट, विकास कामाबाबत दोघांमध्ये चर्चा

रोहित पवारांनी नितीन गडकरींची घेतली भेट, विकास कामाबाबत दोघांमध्ये चर्चा

Aug 26, 2024, 07:00 PM IST