रोहित पवारांना मोठा धक्का! कट्टर समर्थक अन् आहिल्यादेवींचे वंशज अजित पवार गटात
Ahmadnagar Loksabha Seat Rohit Pawar Supporter In Ajit Pawar Group
May 4, 2024, 04:05 PM IST'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.
May 4, 2024, 11:58 AM IST'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'
Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला.
May 3, 2024, 11:01 AM IST'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : 'भटकती आत्मा' नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
May 2, 2024, 09:18 AM IST
'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
Apr 30, 2024, 03:40 PM IST'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर
Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
Apr 30, 2024, 08:44 AM ISTMaharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा
Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार अपक्ष निवडणूक लढवणार होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 24, 2024, 06:35 PM ISTMaharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...
Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 24, 2024, 05:39 PM IST'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून टीका
Loksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर टीका केली.
Apr 24, 2024, 11:15 AM ISTVideo : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?
Loksabha Election 2024 : देवाच्या जत्रेनिमित्त एकत्र दिसली पवार कुटुंबातील पुढची पिढी... सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल. तुम्ही पाहिला का?
Apr 24, 2024, 10:14 AM IST
loksabha Election 2024 | पार्थ आणि रोहित पवार एकत्र, व्हिडीओमुळं अनेक चर्चांना उधाण
loksabha Election 2024 Rohit Pawar Parth Pawar Together
Apr 24, 2024, 09:10 AM ISTRohit Pawar : 'पार्थचा भाऊ म्हणून बदला घेणार', अजितदादांवर टीका करत रोहित पवारांनी मावळात उचलला विडा
Maval lokSabha : मागील विधानसभा झालेल्या पार्थ पवार यांच्या पराभवाचा बदला यंदा घेणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोले लगावले.
Apr 23, 2024, 06:35 PM ISTNCP | मावळमध्ये पार्थच्या पराभवाचा बदला घेणार- रोहित पवार
Loksabha Election Rohit Pawar on Parth Pawar Loss
Apr 23, 2024, 04:55 PM ISTरोहित, युगेंद्र पवारांना अतिरिक्त सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंची मागणी
Loksabha Election 2024 Supriya_Sule_Letter_To_Police_For_Additional_Security_For_Rohit_Pawar_And_Yugendra_Pawar
Apr 23, 2024, 04:35 PM ISTLoksabha Election 2024 | अजित दादा आता दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतात; असं का म्हणाले रोहित पवार?
Loksabha Election 2024 Rohit Pawar Reaction on Ajit Pawar
Apr 16, 2024, 04:25 PM IST