'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र
Supriya Sule : रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असून त्यांना पुरेशई सुरक्षा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना लिहीलं आहे.
Mar 22, 2024, 01:45 PM ISTKejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Mar 22, 2024, 01:09 PM IST'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
Mar 22, 2024, 10:20 AM ISTकेजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.
Mar 22, 2024, 09:47 AM ISTMaharastra Politics : रोहित पवारांनी काढली अमोल मिटकरींची लायकी, राज ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...
Rohit Pawar On Amol Mitkari : अमोल मिटकरींनी श्रीनिवास पवारांवर केलेल्या वक्तव्यावर बोलताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींची लायकी काढली. तर राज ठाकरेंना एक सल्ला दिलाय.
Mar 19, 2024, 10:29 PM ISTMaharastra Politics : 'कपटी भाजपचं लक्ष्य...', अजितदादांचे कान टोचत रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले...
Rohit Pawar On Chandrakat Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त केला अन् अजित पवारांचे कान टोचले आहेत.
Mar 19, 2024, 04:50 PM IST'मोक्कातून वाचलेले गुन्हेगार...', इंदापूर हत्याकांडावरून रोहित पवारांचा पार्थ पवारांना टोला!
Rohit Pawar On Parth Pawar : इंदापूरमध्ये पिंपरीच्या एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावरून आता रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 17, 2024, 05:20 PM IST
Maharastra Politics : 'स्वाभिमान गहाण टाकला...', लोकसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Pawar Over Harayana Politics : हरियाणातील राजकीय घडामोडींवरूनआमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर (Ajit pawar) निशाणा लगावला आहे.
Mar 13, 2024, 07:05 PM ISTNCP | आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?- रोहित पवार
Rohit Pawar on ED Seized Baramati Agro Property
Mar 8, 2024, 07:10 PM ISTरोहित पवार यांना मोठा धक्का! ED कडून बारामती अॅग्रोची 161 एकर जमीन जप्त
ईडीकडून रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय.. बारामती अॅग्रोची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.. जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केलीय..
Mar 8, 2024, 05:15 PM ISTशरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले 'अजितदादांना खलनायक...'
Sunil Shelke On Rohit Pawar : खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) तंबी दिल्यानंतर देखील शेळकेंनी रोहित पवारांना निशाणा लगावला आहे.
Mar 7, 2024, 09:36 PM ISTशिंदे सरकारच्या जाहिरातीसाठी 84 कोटी मंजूर! आमदार म्हणतो, 'सामान्यांच्या प्रश्नांवर निधी नाही सांगतात, मग आता..'
Shinde Government 84 Crore Advertising: यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून तब्बल 84 कोटींहून अधिक निधी विशेष जाहिरातींसाठी जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे.
Mar 6, 2024, 12:35 PM ISTPune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!
Rohit Pawar On Pune Drugs Racket : पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. अशातच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर (Maharastra Politics) निशाणा साधला आहे.
Mar 3, 2024, 08:16 PM ISTआरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचं संबंध काय?
Rohit Pawar Allegation on Yogesh Sawant
Feb 29, 2024, 06:55 PM IST... तर तेव्हाच पवारांचं घर फुटलं असतंः रोहित पवारांच्या वडिलांचा गौप्यस्फोट
Rajendra Pawar on Pawar Family
Feb 28, 2024, 05:35 PM IST