rohit sharma batting

'हिट मॅन'चा जलवा! वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात अर्धा डझन विक्रम; धोनीही पडला मागे

India vs Ireland Rohit Sharma Broke 6 Records: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपचा पाहिलाच सामना अगदी थाटात जिंकला. भारताने दुबळ्या आर्यलंडविरुद्धचा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर तसेच कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. रोहित जखमी झाल्याने मैदानातून बाहेर गेला. मात्र रोहितने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याने तब्बल सहा मोठे विक्रम आपल्या नावावर करुन घेतले आहेत. या विक्रमांची यादी पाहूयात...

Jun 6, 2024, 09:51 AM IST

रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झालीय. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम जमा झालाय.

Jun 5, 2024, 10:25 PM IST

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?

Rohit sharma:  टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया

May 2, 2024, 04:46 PM IST

Rohit Sharma: खरंच बॅट विसरून मैदानात उतरलेला रोहित शर्मा? व्हिडीओ होतोय व्हायरल

Rohit Sharma: हिटमॅनची विसरण्याची सवय जग जाहीर आहे. विराट कोहलीने एका इंटरव्युमध्ये स्पष्ट केलं होतं की, रोहित शर्मा अनेकदा महागड्या गोष्टी देखील विसरतो. अशातच आता अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजीला जात असताना बॅट विसरला असल्याचा दावा केला जातोय. 

Jan 4, 2024, 11:14 AM IST

रोहित शर्माची कॅप्टन्सी राहणार की जाणार? जय शहा यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात 'टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...'

T20 World Cup 2024: रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला आणखी संधी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

Dec 10, 2023, 07:02 PM IST

Rohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल

Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. 

Nov 17, 2023, 12:03 PM IST

Rohit Sharma : वडापाव नाही तर 'हे' आहे रोहितचं फेवरेट फूड; इंटरव्यूमध्ये स्वतः केला खुलासा

Rohit Sharma : अनेकदा यावरून हिटमॅनला ट्रोलही करण्यात येतं. नुकतंच रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू झालाय. या इंटरव्ह्यूमध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या फेवरेट डीशबद्दल खुलासा केला आहे. 

Sep 24, 2023, 12:43 PM IST

Asia Cup 2023: फक्त 163 धावांची गरज, एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर होणार मोठ्या विक्रमाची नोंद

Asia Cup 2023: अवघ्या काही दिवसात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, हा विक्रम झाला तर अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

Aug 26, 2023, 01:58 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला '...कोणीही हिटमॅन बनत नाही'

Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसांपासून 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. याचदरम्यान या चित्रपटातील तिघे स्टार्सने क्रिकटर्सची खिल्ली उडावल्याचे दिसून आले. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने आमिर खानची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Mar 26, 2023, 01:09 PM IST

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

Rohit Sharma Video: रोहित शर्माला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने (Blair Tickner) 'हिटमॅन'ला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

Jan 24, 2023, 10:26 PM IST

Rohit Sharma Century: शतक झळकावल्यानंतर भावूक झाला रोहित; Video व्हायरल!

आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या.

Jan 24, 2023, 05:06 PM IST

Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Nov 2, 2022, 09:28 AM IST

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

IND vs BAN: श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Sri Lanka Mahela Jayawardene) गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राज्य करत आहे, परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात. 

Nov 2, 2022, 07:50 AM IST