rohit sharma mumbai indians

ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma 'या' बॉलरला घाबरायचा; म्हणाला 'मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...'

Rohit Sharma names toughest bowler : क्रिकेटचा हिटमॅन सध्या प्रसिद्धीच्या नव्या उंचीवर आहे. 17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर देखील त्याची भूक कमी झाली नाही. मात्र, तुम्हाला माहिती का? रोहित शर्मा कोणत्या बॉलरला खेळायला घाबरायचा? त्याने स्वत:च खुलासा केलाय.

May 15, 2024, 04:11 PM IST

Rohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन

Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Mar 19, 2024, 06:58 PM IST

रोहित शर्मासाठी 2023 वर्ष अनलकी, 4 वेळा हिटमॅन ठरला अपयशी

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. या वर्षात तब्बल चारवेळा त्याला अपयशाला सामोरं जावं लागलंय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही त्याला गमवावं लागलं आहे.

Dec 18, 2023, 10:30 AM IST

आताची मोठी बातमी! रोहित शर्माची सुट्टी, मुंबई इंडियन्सने जाहीर केलं नव्या कर्णधाराचं नाव

IPL 2204 : आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड समोर आली आहे. नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. एक निवेदन जाहीर करत मुंबई इंडियन्सने हा निर्णय जारी केलाय. 

Dec 15, 2023, 06:02 PM IST

Rohit Sharma दरवर्षी किती कमवतो? जाणून घ्या Net Worth

Rohit Sharma Net Worth: टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माकडे एकूण किती संपत्ती आहे, तुम्हाला माहिती आहे का?

Aug 8, 2023, 09:09 PM IST