rohit sharma retirement

'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर भाष्य केलं आहे. 

 

Dec 30, 2024, 03:41 PM IST

रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत; मैदानातील 'त्या' एका कृत्यामुळे चर्चांना उधाण

रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात तीन डावांमध्ये फक्त 19 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीतही त्याचा खराब फॉर्म कायम आहे.  

 

Dec 17, 2024, 03:19 PM IST

भारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा

Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे. 

Oct 7, 2024, 08:19 PM IST

विराट कोहलीच्या निवृत्तीवर हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी, म्हणाला 'त्याने जर स्वत:ला...'

Harbhajan Singh Prediction : टीम इंडियाच्या फलंदाजीचे स्तंभ असलेले खेळाडू विराट कोहली (Harbhajan Singh on Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता दोघंही वनडेमधून निवृत्ती घेणार की काय? अशी भीती व्यक्त होतीये.

Aug 13, 2024, 06:42 PM IST

रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? म्हणाला 'तुम्ही मला...'

Rohit Sharma Retirement : टी20 वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटला अलविदा केलंय. आता हिटमॅनने वनडे, कसोटीतूनही निवृत्तीबद्दल अपडेट दिलीय. 

Jul 15, 2024, 12:51 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदल

T20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे. 

Jul 1, 2024, 05:41 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.

Jul 1, 2024, 11:43 AM IST

चेहऱ्यावर सुख अन् डोळ्यात समाधान! वर्ल्ड ट्रॉफीसोबत रोहित शर्माचं फोटोशूट

Rohit sharma photoshot with t20 world cup trophy : रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने बार्बाडोसच्या समुद्रकिनारी विश्वचषकासोबत फोटोशूट केले आहे.

Jul 1, 2024, 10:54 AM IST

टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Jun 30, 2024, 11:33 PM IST

'नव्याना संधी मिळायला हवी', रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: दोन्ही दिग्गजांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 30, 2024, 08:55 PM IST

योग्य ती वेळ...! रोहित विराटच्या 'निवृत्ती'वर शरद पवारांनी साधलं 'टायमिंग', म्हणाले...

Sharad Pawar On Rohit Virat Retirement : टीम इंडियाचे दोन वाघ म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यावर आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jun 30, 2024, 08:18 PM IST

विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...

Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.

Jun 30, 2024, 05:19 PM IST

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Jun 30, 2024, 04:58 PM IST

Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!

Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Jun 30, 2024, 02:41 AM IST

"रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर"

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.

May 13, 2024, 05:26 PM IST