roshan sodhi

TMKOC : 'तो रात्री मला रुमवर...' जेनिफर बंसीवालचा असित मोदींवर गंभीर आरोप

TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रोशन सोढी उर्फ जेनिफर मिस्त्री बंसीवल (Jennifer Mistry Bansiwal) हिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तीने मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. यावर आता असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी जेनिफरचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

May 11, 2023, 06:40 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली होती या कारणामुळे Taarak Mehta शो मधून एक्झिट, पुन्हा घेणार एंट्री

तारक मेहता का उल्टा चष्मा 'हा टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो आहे.

Oct 9, 2021, 07:57 PM IST