royal challengers bengaluru

RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?

Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024 Scenario: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.

Apr 26, 2024, 08:50 AM IST

RCB आयपीएलमधून बाहेर? KKR विरोधातील पराभवानंतर गुणतालिकेत मोठा फेरफार; समजून घ्या Playoffs चं गणित

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ या हंगामातही कमनशिबी ठरत आहे. सध्याच्या हंगामातील 8 सामन्यांपैकी 7 सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आहे. यासह गुणतालिकेतही ते तळाशी आहेत. 

 

Apr 22, 2024, 09:08 AM IST

'मी माझं सर्वस्व...,', T20 वर्ल्डकप निवडीवरुन दिनेश कार्तिकचा रोहित शर्मा, राहुल द्रविडला स्पष्ट संदेश, 'वयाच्या या टप्प्यावर...'

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 38 वर्षीय दिनश कार्तिक तुफान फटकेबाजी करत असून त्याला स्ट्राइक रेट 205 पेक्षा जास्त आहे. 

 

Apr 21, 2024, 02:23 PM IST

IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, 'तुमच्यापेक्षा तर...'

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे. 

 

Apr 17, 2024, 01:14 PM IST

आयपीएलमध्ये 6 सामने हरणाऱ्या आरसीबीला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूने घेतला ब्रेक

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात सात पैकी सहा सामने हरणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉईंटटेबलमध्ये सर्वात तळाला आहे. यातच आरसीबीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाजाने हंगामाच्या मध्यातच अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. 

Apr 16, 2024, 04:23 PM IST

'जर IPL चं भलं व्हावं असं वाटत असेल तर RCB संघाला...,' टेनिस स्टारचं BCCI ला जाहीर आवाहन

IPL 2024: आयपीएलच्या (IPL) प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ (Royal Challengers Bengaluru) सर्वात दुर्दैवी आणि अपयशी संघ ठरला आहे. सोमवारी सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) बंगळुरुविरोधात आयपीएलमधील सर्वोच्च 287 धावसंख्या उभारली. 

 

Apr 16, 2024, 12:12 PM IST

SRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा 'तो' रेकॉर्ड मोडला...!

Most sixes by a team in an innings : चिन्नास्वामी मैदानावर हैदराबादने 3 विकेट गमावून 287 धावांची मोठी धावसंख्या उभारली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

Apr 15, 2024, 09:50 PM IST

MI विरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर RCB चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाला 'नेहमी बॅकफूटवर...'

मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने 197 धावांचं आव्हान फक्त 15 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यानंतर बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. 

 

Apr 12, 2024, 12:37 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

कुलदीप यादवसह नेमका वाद कशावरुन? दिनेश कार्तिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला 'माझी इच्छा नाही की...'

IPL 2024: दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) क्रिकेट करिअरमधील सर्वात मोठी खंत आणि कुलदीप यादवसह (Kuldeep Yadav) असणाऱ्या क्लिष्ट नात्यावर भाष्य केलं आहे. 

 

Apr 9, 2024, 06:22 PM IST

IPL 2024: कोहलीच्या स्ट्राइक रेटवर वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान, म्हणाला 'संघावर दबाव...'

IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शतक ठोकलं. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 156.94 होता. विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) याबद्दल विचारण्यात आलं असता त्याने यावर परखड मत मांडलं. 

 

Apr 7, 2024, 04:05 PM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

RR Vs RCB: राजस्थान की बंगळूरू, कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडची आकडेवारी

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने एकंही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे बंगळुरूने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत आज आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे. 

Apr 6, 2024, 04:01 PM IST

Faf du Plessis : ...आमचा पराभव निश्चित होता; तिसऱ्या पराभवानंतर फाफ ड्यू प्लेसिसचं विचित्र विधान

Faf du Plessis: आयपीएल 2024 मधील फाफ डू प्लेसिसची वैयक्तिक कामगिरी देखील खूपच निराशाजनक दिसून आली. आरसीबीचे 4 सामने झाली असून फाफने यंदा चांगली फलंदाजी केलेली नाही.

Apr 3, 2024, 07:26 AM IST

Points Table: KKR च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' संघांचं झालं नुकसान

IPL 2024 Points Table: आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह, केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये आणखी चांगलं स्थान मिळवलं आहे. यावेळी केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे. 

Mar 30, 2024, 09:32 AM IST